AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंचायत समिती निवडणूक

पंचायत समिती निवडणूक

निवडणूक आयोगाने राज्यातील 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने पंचायत समिती ही अत्यंत महत्त्वाची संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read More
Zilla Parishad Election Result : अजितदादांच्या शेवटच्या सभा होत्या त्या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काय?; चारही ठिकाणी…

Zilla Parishad Election Result : अजितदादांच्या शेवटच्या सभा होत्या त्या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काय?; चारही ठिकाणी…

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. बारामती तालुक्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवले.

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…

खेड पंचायत समितीच्या निवडणूक निकालाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने दमदार कामगिरी केल आहे.

Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?

Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?

अजित पवार यांनी त्यांची शेवटची सभा खेड तालुक्यात घेतली होती. या सभेत त्यांनी एका उमेदवाराची थेट घोषणा केली होती. त्या उमेदवाराचा विजय झाला की पराभव असे विचारले जात आहे.

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत; चंद्रशेखर बावनकुळे यांची निकालानंतर पहिली मोठी प्रतिक्रिया

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत; चंद्रशेखर बावनकुळे यांची निकालानंतर पहिली मोठी प्रतिक्रिया

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

Pune ZP-Panchayat Samiti Election Results Update : इंदापूर ते मावळ, पुण्यात 73 जागांचा संपूर्ण निकाल, तुमच्या तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावांची यादी

Pune ZP-Panchayat Samiti Election Results Update : इंदापूर ते मावळ, पुण्यात 73 जागांचा संपूर्ण निकाल, तुमच्या तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावांची यादी

Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results 2026 Updates : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने ५५ पैकी ३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. खेड, आंबेगाव आणि इंदापूरमधील विजयी उमेदवारांची सविस्तर यादी आणि पक्षनिहाय बलाबल येथे पाहा.

NCP Election Results 2026 : 73 पैकी 39 आगांवर अजितदादांची राष्ट्रवादी विजयी

NCP Election Results 2026 : 73 पैकी 39 आगांवर अजितदादांची राष्ट्रवादी विजयी

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने 73 पैकी 39 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. बहुमतासाठी 37 जागांची गरज असताना, हा विजय अजित पवारांच्या विकास कामांना जनतेने दिलेली आदरांजली मानला जात आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दादांच्या अनुपस्थितीतही जनतेने विकासकामांवर विश्वास ठेवल्याचे समाधान व्यक्त केले.

मावळात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा! भाजपच्या 20 वर्षांच्या सत्तेला धक्का

मावळात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा! भाजपच्या 20 वर्षांच्या सत्तेला धक्का

मावळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. भाजपने २० वर्षे ताब्यात ठेवलेली पंचायत समितीची सत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यंदा हिसकावून घेतली आहे. धाराशिवच्या तेर गटातून आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत.

Maharashtra Panchayat Samiti Election Results : पंचायत समिती कुणाची? 111 जागांचे निकाल जाहीर; ग्रामीण मतदारांचा कौल कुणाला?

Maharashtra Panchayat Samiti Election Results : पंचायत समिती कुणाची? 111 जागांचे निकाल जाहीर; ग्रामीण मतदारांचा कौल कुणाला?

महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने ४५ जागांसह मोठे यश मिळवले आहे. महायुतीने ११ जिल्हा परिषदा जिंकून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला असून शरद पवार आणि ठाकरे गटाची पाटी कोरी राहिली आहे.

ZP Election Result : अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं? विजय की पराभव?

ZP Election Result : अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं? विजय की पराभव?

ZP Election Result : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या एक तास अगोदर विमानत असताना त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाली होती.

Raigad Election Results 2026 : शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या सुनेचा पराभव

Raigad Election Results 2026 : शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या सुनेचा पराभव

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूनबाई श्वेता थोरवे यांचा मोठे वेणगाव गणातून पराभव झाला आहे. पनवेलमध्ये मात्र भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष साजरा केला. महायुती विरुद्ध शेकाप सेना अशी लढत रायगडमध्ये पाहायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना विविध ठिकाणी राजकीय घडामोडी घडत आहेत.

Maharashtra ZP Election Results 2026 : अजितदादांचा राष्ट्रवादी कितव्या स्थानावर? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कल काय सांगतो ?

Maharashtra ZP Election Results 2026 : अजितदादांचा राष्ट्रवादी कितव्या स्थानावर? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कल काय सांगतो ?

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाने एकूण निकालात तिसरे स्थान पटकावले असले तरी, बारामतीमध्ये त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने सर्वाधिक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आघाडी घेतली असून, महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे.

जयकुमार गोरे यांच्या भावजय सोनल गोरे 6  हजार मतांनी आघाडीवर

जयकुमार गोरे यांच्या भावजय सोनल गोरे 6 हजार मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. साताऱ्यातील आंधळी गटातून मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय सोनल गोरे ६ हजार मतांनी आघाडीवर असून विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. खेडमधील कुरुळी गटातून माजी आमदार विलास लांडे यांच्या कन्या विनया मुंगसे विजयी झाल्या आहेत.

वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं