Fit Mumbai: फिट इंडिया मिशन अंतर्गत ‘फिट मुंबई’ अभियानाची सुरुवात
Fit Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 ऑक्टोबर 2025 रोजी आयुक्त भूषण गगरानी, उपआयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा किल्ला (Bandstand Heritage Precinct) या ऐतिहासिक परिसरात “फिट मुंबई” अभियानाची सुरुवात केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- Sandeep Jadhav
- Updated on: Dec 1, 2025
- 2:17 pm
मावसभावामुळे हिंगणघाट येथील तरुणाच्या आयुष्यात चैतन्य पसरले, मुख्यमंत्र्यांनी दिला आधार
हिंगणघाट येथे राहणाऱ्या करण याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्रक्रिया यशस्वी झाली आहे.त्याला स्वत: त्याच्या मावसभावामुळे जीवनदान मिळाले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीची या अवघड शस्रक्रियेसाठी मदत झाली.
- Sandeep Jadhav
- Updated on: Dec 1, 2025
- 2:18 pm
Puratawn चित्रपटाची देशभरात चर्चा, सर्वांनी चित्रपट पाहाण्याचे इंद्रनील सेनगुप्ता यांचं आवाहन!
सध्या Puratawn या बंगाली सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात कधीकाळी बॉलिवूड गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भूमिका केली आहे.
- Sandeep Jadhav
- Updated on: Dec 1, 2025
- 2:19 pm
शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ चित्रपटाचा प्रीमीयर, बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण,अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची प्रतिक्रीया
ऑस्कर पुरास्काराने ज्यांच्या कारकीर्दीचा गौरव झाला होता त्या सत्यजीत रे यांच्या भूमिका 'नायक' या बंगाली चित्रपटात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अगदी कोवळ्या अभिनय केला होता. आता ८० व्या वर्षी शर्मिला टागोर पुन्हा बंगाली चित्रपटात अभिनय करीत आहेत.
- Sandeep Jadhav
- Updated on: Dec 1, 2025
- 2:19 pm
‘मी आज खूप आनंदी, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल’; Puratawn बद्दल काय म्हणाल्या रितुपर्णा सेनगुप्ता?
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची एका बंगाली सिनेमातून दमदार वापसी होत आहे. Puratawn असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांनी देखील भूमिका साकारली आहे.
- Sandeep Jadhav
- Updated on: Dec 1, 2025
- 2:20 pm
शर्मिला टागोर यांचं दमदार कमबॅक; Puratawn म्हणजे एक प्रवाही महाकाव्यच…
शर्मिला टागोर यांच्या अभिनयाने समृद्ध असलेला बंगाली सिनेमा "पुरातन" हा एका ऐंशी वर्षीय व्यक्तीच्या आठवणींवर केंद्रित आहे. आई-मुलीच्या जटील नात्यावर हा सिनेमा भाष्य करतो. मौन आणि दृश्यात्मक प्रतिमांचा वापर करून, सुमन घोष दिग्दर्शित हा सिनेमा, भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील जटिल संबंध दाखवतो.
- Sandeep Jadhav
- Updated on: Dec 1, 2025
- 2:21 pm
निवडणूक तोंडावर पण उमेदवार ठरेना, महायुतीचा 9 तर मविआचा 13 जागांवर तिढा
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाचा तिढा काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक अवघी तोंडावर आली आहे, लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे, पण अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरताना दिसत नाहीत.
- Sandeep Jadhav
- Updated on: Apr 2, 2024
- 11:52 am