AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आलेला मुस्लिम तरुण कोण?

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे.

| Edited By: | Updated on: Aug 22, 2026 | 5:06 PM
Share
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे.

1 / 5
राहुल गांधी पुण्यात आहे. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जेन झीं चा सहभाग त्यांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात असणार आहे. यावरुन आता राजकारणही सुरु झालं आहे. काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलांना या कार्यक्रमांना खास बोलवण्यात आलय असा भाजपचा आरोप आहे.

2 / 5
दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एका मुस्लिम तरुणाने लक्ष वेधून घेतलं. हा मुस्लिम तरुण राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आला आहे.

दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एका मुस्लिम तरुणाने लक्ष वेधून घेतलं. हा मुस्लिम तरुण राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आला आहे.

3 / 5
या तरुणाचं नाव मुद्दसिर खान आहे. आमचे भाऊ मोहसीन भाई शेख, तस्लीम हसीन शेख यांच्यासोबत मी राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती द्यायला आलोय. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. राहुल गांधींना भेटायचं आहे. बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसमध्ये असल्याचं त्याने सांगितलं.

4 / 5
नीटचा मुद्दा आहे. राहुल गांधी अमित शाहंचा राजीनामा मागतायत. यावर मुद्दसिर बोलला की,  "युवांसाठी काहीतरी त्यांनी चांगलं केलं आहे. नीट पेपर लीक मोठा मुद्दा होता. राहुल गांधी यांनी विषय लावून धरल्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला" "विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करतायत ते. राहुल गांधींना भेटण्यासाठी मी थांबलो आहे" असं मुद्दसिर खान यांनी सांगितंल.

5 / 5
Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!