राहुल गांधी
राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत. 2004मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यशही मिळालं होतं.
Read Moreरामलिला मैदानावरील महाआंदोलनाने व्यापारी धास्तावले, थेट जोडले राहुल गांधींना हात, घडलं काय?
CTI Letter to Rahul Gandhi: "राजकीय बाजारात प्रेमाचं दुकान बंद झाली" असे म्हणत दिल्लीतील व्यापाऱ्यांनी पुन्हा काँग्रेस खासदार आणि नेते राहुल गांधी यांना हात जोडले. ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या आंदोलनाने व्यापारी धास्तावले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 31, 2026
- 10:34 am
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुन्हा एल्गार, काँग्रेसच्या रॅलीत CJP नंतर नेहा बोरा, ध्रुव राठी जाणार?
Congress Ramlila Maidan Rally: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने पुन्हा एल्गार पुकारला आहे. 1 नोव्हेंबर रोजी रामलिला मैदानावर मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सीजेपी, नेहा बोरा आणि ध्रुव राठीही सहभागी होणार का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 31, 2026
- 6:34 am
Congress Rally: काँग्रेसच्या रॅलीची तयारी सुरू, पण व्यापाऱ्यांनी थेट राहुल गांधींनाच पत्र धाडलं; 1 नोव्हेंबरच्या सभेवर टांगती तलवार!
Delhi Traders Letter to Rahul Gandhi: दिल्ली ड्रग ट्रेडर्स असोसिएशनने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणारी काँग्रेसची सभा पुढे ढकलण्याचे आवाहन केले.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 30, 2026
- 9:07 pm
Maharashtra News LIVE : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काँग्रेसचा दिल्लीत पुन्हा एल्गार
Maharashtra News LIVE : मुख्य निडवणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेससह इंडिया ब्लॉकने पुन्हा आंदोलन छेडले आहे. आज विरोधी पक्ष निवडणूक आयुक्तांविरोधात जन महाभियोग चालवणार आहेत. तर राज्यातील आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 30, 2026
- 8:03 pm
बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या, सांगा पाहू काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोचक टोला, त्या एक्स पोस्टमध्ये काय?
PM Narendra Modi on Congress: देशातील उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यातील एकूण 28 विधान परिषद जागांसाठी मतपत्रिकेवर निवडणूक झाली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला डिवचले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 29, 2026
- 7:22 am
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
राहुल गांधींना गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात इंडिया आघाडीच्या एका याचिकेवरून गोंधळ झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे, ज्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Oct 27, 2026
- 1:39 pm
Rahul Gandhi : अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा
Rahul Gandhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यावेळी न्यायालयात उपस्थित होते.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 26, 2026
- 12:08 pm
Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधींच्या ताफ्याचा अपघात, 5 गाड्या रुग्णवाहिकेला धडकल्या
Rahul Gandhi Convoy Accident: सोमवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यात मोठा अपघात झाला आहे. ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर जोरदार आदळल्या
- आरती बोराडे
- Updated on: Oct 26, 2026
- 11:19 am
’10 हजार कोटींचे नुकसान’, दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधी यांना खुले पत्र
CTI Letter to Rahul Gandhi: दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने महारॅली आयोजित केली आहे. त्यावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 24, 2026
- 12:19 pm
“आमची चिंता सोडा… टोपली उचला आणि…”, काँग्रेसचा मोठा नेता पंतप्रधान मोदींना म्हणाला काय?
Congress on Regime Change PM Narendra Modi: काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातूनही तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे मोठी अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 23, 2026
- 12:10 pm
Narendra Modi : फेल प्रोडक्टला किती वेळा लॉन्च करणार, नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खिजवलं, राहुल गांधीवर हल्लाबोल!
आपले अपयश झाकण्यासाठी काँग्रेस देशाची प्रगती, देशाच्या चांगल्या गोष्टींवर शंका उपस्थित करत आहे. गांधी कुटुंब काँग्रेससाठी एक ओझं झालं आहे, असा हल्लाबोल मोदी यांनी केला.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 22, 2026
- 10:12 pm
OM Birla: ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभावर लोकसभेत चर्चा? अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टच सांगितले की…
Om Birla on CEC Gyanesh Kumar: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात मोठे विधान केले. त्यांच्या कथित निर्णयावर लोकसभेत चर्चा होणार का? काय दिले त्यांनी उत्तर?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 23, 2026
- 5:56 am