AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today : नवी संधी मिळणार, स्वप्न पूर्ण होणार, वाचा आजचे राशीभविष्य काय?

सिंह : नशिबाची साथ मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.

| Updated on: Nov 22, 2026 | 9:42 PM
Share
Horoscope for 23 November : कर्क राशी : नोकरीच्या शोधात असलेल्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. मुलाखतीत यश मिळण्याचे संकेत असून करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

1 / 5
 सिंह : नशिबाची साथ मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत एखाद्या मनोरंजक प्रवासाचे नियोजन होऊ शकते.  कामाच्या ठिकणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.

2 / 5
कन्या : कोणत्याही नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. अनोळखी लोकांशी व्यवहार करताना सावध राहा. परिस्थितीचा नीट अंदाज घेतल्यानंतरच महत्त्वाचे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल.

3 / 5
तुळ : व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. भागीदारीतून अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील आणि रखडलेल्या योजनांना गती मिळेल. सरकारी कामांमधून किंवा प्रशासनाशी संबंधित बाबींमधून फायदा होऊ शकतो. कामकाजात शिस्त आणि नियोजनाला प्राधान्य द्याल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!