तब्बूच्या क्लासी अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

 20 नोव्हेंबर 2026

created by :  Shweta Walanj

अभिनेत्री तब्बू आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते...

पण आजही चाहत्यांमध्ये तब्बूचे क्रेझ कायम आहे.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

आता वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र तब्बूची चर्चा असायची.

सोशल मीडियावर देखील तब्बू कायम सक्रिय असते.