AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Namrata Patil

Namrata Patil

Author - TV9 Marathi

namrata.patil@tv9.com

नम्रता पाटील यांना मीडियातील साडे सात वर्षाचा अनुभव आहे. पॉलिटिकल पत्रकारिता करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात मुंबई लाइव्हपासून झाली. त्यानतंर टीव्ही 9 मराठी डिजीटल, लोकसत्ता डिजीटल आणि झी 24 तास डिजीटलमध्ये काम केले आहे. त्यादरम्यान त्यांचा पॉलिटकल, मनोरंजन आणि इतर बीटवरही काम करण्याचा अनुभव आहे.

Read More
चौकशीच्या नावाखाली तासनतास पोलीस ठाण्यात डांबलंय… पोलिसांनाही घाम फोडणारा हा कायदा माहितीये का?

चौकशीच्या नावाखाली तासनतास पोलीस ठाण्यात डांबलंय… पोलिसांनाही घाम फोडणारा हा कायदा माहितीये का?

चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यात तासनतास डांबून ठेवणे बेकायदेशीर आहे का? जाणून घ्या भारतीय कायद्यानुसार पोलिसांचे कडक नियम आणि नागरिकांचे अधिकार.

हेल्मेट घातल्याने खरंच टक्कल पडते का? तज्ज्ञांकडून केस गळतीचे कारण समोर

हेल्मेट घातल्याने खरंच टक्कल पडते का? तज्ज्ञांकडून केस गळतीचे कारण समोर

हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या यामागील खरे कारण आणि बाईक चालवताना केसांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या आणि प्रभावी टिप्स.

शरद पवारांना रामदास आठवलेंची सर्वात मोठी ऑफर, म्हणाले काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा…

शरद पवारांना रामदास आठवलेंची सर्वात मोठी ऑफर, म्हणाले काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा…

महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पवारांना एनडीए किंवा आरपीआयमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे.

इंडिया आघाडीत या… राज आणि उद्धव ठाकरेंनी हातात हात घालून देशाचं नेतृत्व करावं; संजय राऊतांचं राज यांना आवतन

इंडिया आघाडीत या… राज आणि उद्धव ठाकरेंनी हातात हात घालून देशाचं नेतृत्व करावं; संजय राऊतांचं राज यांना आवतन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशी संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घालून देशाचे राजकारण करावे, अशी साद राऊत यांनी घातली आहे.

अमित शाह सत्तेत नसतील तेव्हा च***… संजय राऊतांचा आक्रमक इशारा, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन…

अमित शाह सत्तेत नसतील तेव्हा च***… संजय राऊतांचा आक्रमक इशारा, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन…

धारावीतील सामाजिक संस्थांवर मध्यरात्री चालवल्या जाणाऱ्या बुलडोझरवरून आणि वाढत्या दहशतीवरून संजय राऊत यांनी गौतम अदानी आणि सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे.

घरातून निघाले पण गावात पोहोचण्यापूर्वीच…; महाराष्ट्राला अपघातांचे ग्रहण, 24 तासांत 6 जणांचा अंत

घरातून निघाले पण गावात पोहोचण्यापूर्वीच…; महाराष्ट्राला अपघातांचे ग्रहण, 24 तासांत 6 जणांचा अंत

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत लातूर, पुणे, भंडारा आणि नाशिकमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Maharashtra News LIVE : टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पक्ष विलीनीकरणाचे पत्र केले सादर

Maharashtra News LIVE : टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पक्ष विलीनीकरणाचे पत्र केले सादर

अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराची नवी अपडेट, पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील देणार भेट; तसेच मुंबई आणि नाशिकमधील हवामानाचा 'यलो अलर्ट' यांसह महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी.

आता लाडक्या बहि‍णींना एकही रुपया मिळणार नाही, सरकारचा सर्वात मोठा निर्णय, कारण…

आता लाडक्या बहि‍णींना एकही रुपया मिळणार नाही, सरकारचा सर्वात मोठा निर्णय, कारण…

नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या १ लाखांहून अधिक महिला ई-केवायसी न केल्याने आणि चुकीची माहिती दिल्याने अपात्र ठरल्या आहेत. शासनाने आता मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

अकोला जिल्ह्यात युरियासाठी शेतकऱ्यांचा रात्री ३ वाजेपासून संघर्ष

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा तीव्र संघर्ष सुरू आहे. रात्री ३ वाजेपासून रांगेत उभे राहूनही नियमांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच येत आहे; पाहा सविस्तर वृत्त.

अंबरनाथच्या चिखलोली धरणातून टँकर माफियांची पाणीचोरी, शहरात पाणीकपात

अंबरनाथ शहरात दोन दिवस पाणीकपात लागू असताना चिखलोली धरणातून टँकरमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप; पाहा सविस्तर वृत्त.

टाळूवर पुन्हा उगवतील नवे केस, फक्त रोज खा ही स्वस्त गोष्ट, लगेच दिसेल फरक

टाळूवर पुन्हा उगवतील नवे केस, फक्त रोज खा ही स्वस्त गोष्ट, लगेच दिसेल फरक

धावपळीच्या जीवनशैलीत केस गळती आणि कोरडेपणा वाढला आहे? महागड्या उत्पादनांऐवजी आहारात गाजर, पालक, जवस, सुका मेवा आणि आवळा या ५ सुपरफूड्सचा समावेश करा. केसांना नैसर्गिक पोषण देऊन केस लांब, काळे आणि मजबूत बनवण्यासाठी हा खास डाएट प्लॅन नक्की वाचा.

घरात सुख-समृद्धी हवी आहे, मग आजच लपवून ठेवा या गोष्टी, लगेच तपासा!

घरात सुख-समृद्धी हवी आहे, मग आजच लपवून ठेवा या गोष्टी, लगेच तपासा!

घरामध्ये सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार 'या' ४ महत्त्वाच्या गोष्टी नेहमी इतरांच्या नजरेपासून लपवून ठेवल्या पाहिजेत, जाणून घ्या सविस्तर नियम.

अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती