छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026
छत्रपती संभाजीनगर महापालिका
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 11 लाख 18 हजार 118 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 5 लाख 74 हजार 933 आहेत. तर स्त्री मतदार 5 लाख 43 हजार 99 इतके आहेत. याशिवाय 86 तृतीयपंथी मतदार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रभाग पद्धती आहे. म्हणजे एका वॉर्डातून एक नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापालिकेवर एकूण 115 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रभाग पद्धती नाही.
2) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर एकूण 115 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
3) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 11 लाख 18 हजार 118 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 74 हजार 933 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 43 हजार 99 इतकी आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी, म्हणूनच... फडणवीसांच्या विधानाने खळबळ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगराच्या विकासासाठी भाजपाचा काय प्लॅन असेल याबाबत सांगितले. तसेच संभाजीनगरात शिंदे यांच्या पक्षाशी युती का होऊ शकली नाही, याचेही कारण त्यांनी सांगितले.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 08, 2026
- 6:00 PM
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शोच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप सांगिता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 08, 2026
- 6:05 PM
गाडीवरील हल्लानंतर जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 16 तारखेनंतर
Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर जलील यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 07, 2026
- 3:26 PM
अंगावर पेट्रोल ओतलं, तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांने फोडला हंबरडा
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दोन महिला उमेदवारांनी अन्नत्याग केला आहे. तर एका उमेदवाराने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्याने हंबरडा फोडला.शहर भाजप कार्यालयासमोरील हायहोल्टेज ड्रामा काही केल्या संपलेला नाही.
- Reporter Sanjay Sarode
- Updated on: Dec 31, 2025
- 12:37 PM
तिकीट कापल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा संताप, हायहोल्टेज ड्रामा
BJP Candidate displeasure: एबी फॉर्म दाखल होण्यास आता अवघे काही तास राहिले असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा हायहोल्टेज ड्रामा रंगला आहे. तिकीट कापल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा गदारोळ घातला. त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 1:20 PM
तुम्ही त्यांच्यात असं काय बघितलं? मला माहित नाय, तिकीट पायजे PHOTOS
Mahapalika Election 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये मोठा राडा सुरु आहे. ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांची स्थिती खूप खराब आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या मनातला राग व्यक्त केला. ताई सगळी घरं फिरलो, एक घर सोडलं नाही अशा भावना हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 30, 2025
- 1:19 PM
Shivsena-BJP: सत्तेतील सहकारी, महापालिकेत विरोधात
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 PM
Chhatrapati Sambhajinagar: अखेर महायुती फिसकटली
Mahayuti BJP-Shivsena: काल-परवापर्यंत जोर बैठका घेऊन सुद्धा महायुतीमध्ये मनोमिलन काही झाले नाही. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये बैठकांची सत्र झाली, खलबतं झाली. पण अखेर महायुतीचं घोडं काही पुढे दामटलं गेलं नाही. आता दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 11:29 AM
BMC Election: काँग्रेसचा शिंदे सेनेला मोठा झटका! हा निष्ठावंत फोडला
Congress Vs Shinde Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पहिला डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला झटका दिला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक चांगला शिलेदार फोडला आहे. या निष्ठावंताच्या जय महाराष्ट्राने महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Dec 30, 2025
- 8:41 AM
पाकिस्तान झिंदाबाद कधी म्हणालो? मामू यांचा भाजपाला सवाल!
छत्रपती संभाजीनगरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अब्दुल रशीद खान यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे भाजपा, शिंदे गटाकडून वेगवेगळे आरोप केले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 27, 2025
- 5:07 PM