AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Deshmukh | विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले

Anil Deshmukh | विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले

| Updated on: Feb 22, 2026 | 5:05 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले की, विलीनीकरणाबाबत गेल्या महिनाभरापासून दोन्ही गटांची चर्चा सुरू होती. मात्र सध्या परिस्थिती शांत असून या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून काही प्रमाणात अलिप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. विलीनीकरणानंतर ते सक्रिय राजकारणापेक्षा सामाजिक कामांमध्ये अधिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे, असा आग्रह अजित पवार यांनी धरला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची प्रमुख जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली जाणार होती दरम्यान, शरद पवार यांची राज्यसभेची मुदत एप्रिल महिन्यात संपत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले की, विलीनीकरणाबाबत गेल्या महिनाभरापासून दोन्ही गटांची चर्चा सुरू होती. मात्र सध्या परिस्थिती शांत असून या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

Published on: Feb 22, 2026 05:05 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या