औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Jaiswal Pradeep Shivnarayan | 84202 | SHS | Won |
| Siddiqui Naseruddin Taquiuddin | 76901 | AIMIM | Lost |
| Dr. Balasaheb Thorat | 36390 | SHS(UBT) | Lost |
| Mo. Jaweed Mo. Isaque | 12543 | VBA | Lost |
| Dashrathe Suhas Anant | 1123 | MNS | Lost |
| Dr. Pramod Motiram Duthade | 1126 | PJP | Lost |
| Vishnu Tukaram Waghmare | 885 | BSP | Lost |
| Sachin Ashok Nikam | 804 | RS | Lost |
| Adv. Babangir Uttamgir Gosawi | 381 | HJP | Lost |
| Muzammil Khan Nurulhasan Khan | 313 | SDPI | Lost |
| Nadim Rana | 186 | AIMIEM | Lost |
| Sunil Bhujangarao Avacharmal | 165 | RPI(R) | Lost |
| Surendra Digambar Gajbhare | 151 | MMM | Lost |
| Sandip Jadhav | 160 | PPI(D) | Lost |
| Nawab Ahemad Shaikh | 101 | BRSP | Lost |
| Jaiwant -Bandu Keshavrao Oak | 577 | IND | Lost |
| Mohammed Yusuf Sajjad Khan | 492 | IND | Lost |
| Hisham Osmani | 459 | IND | Lost |
| Abbas Maidu Shaikh | 356 | IND | Lost |
| Kanchan Chandrakant Jamboti | 313 | IND | Lost |
| Mahant Vijay Acharyaji | 151 | IND | Lost |
| Mangesh Ramesh Kumavat | 101 | IND | Lost |
| Shakil Ibrahim Sayyed | 92 | IND | Lost |
| Suresh Govindrao Gaikwad | 73 | IND | Lost |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय गदारोळ वाढला आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत सर्वांची नजर सत्तेवर आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांच्या फुटीमुळे काही नवे चेहरेही समोर आले आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एनसीपी-समाजवादी पार्टी, शिवसेना आणि शिवसेना यूबीटी यांसारखे पक्ष मुख्यत: निवडणुकीत भाग घेत आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होणार असल्याचं मानलं जात आहे.
आता आपण औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूया. ही विधानसभा राज्याच्या २८८ विधानसभा जागांपैकी १०७व्या क्रमांकावर आहे. २००८ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ही सीट समोर आली. त्यापूर्वी ही विधानसभा जागा अस्तित्वात नव्हती. अस्तित्वात आल्यानंतर या सीटवर तीन विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या निवडणुकीत प्रदीप जायसवाल हे निर्दलीय उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये एआयएमआयएमचे इम्तियाज जलील सईद यांनी विजय मिळवला. २०१९ मध्ये शिवसेनेचे प्रदीप जायसवाल यांनाच यावेळीही विजय मिळाला.
पुर्वीच्या निवडणुकीचे विश्लेषण:
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना कडून प्रदीप जायसवाल यांना उमेदवारी दिली होती. प्रदीप जायसवाल यांचा पहिला विजय २००९ मध्ये निर्दलीय उमेदवार म्हणून झाला होता. यावेळी एआयएमआयएमचे नासिर सिद्दीकी आणि व्हीबीएचे अमित भुजबळ यांच्याकडून चांगली टक्कर पाहायला मिळाली. परंतु शिवसेनेच्या प्रदीप जायसवाल यांना ८२,२१७ मते मिळाली, तर एआयएमआयएमचे नासिर सिद्दीकी यांना ६८,३२५ मते मिळाली. यावरून स्पष्ट आहे की, प्रदीप जायसवाल यांनी नासिर सिद्दीकी यांना १३,८९२ मतांच्या फरकाने पराभूत केले.
राजकीय समीकरणे:
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणं. या जागेवर मुस्लिम मतदारांचा सुमारे ४०% वाटा आहे. याच कारणामुळे एआयएमआयएम या ठिकाणी आपला उमेदवार उभा करते. या मतदारसंघात दलित समाजाचे १९% मत आहे, तर आदिवासी समुदायाचे मत २% आहे. या मतदारसंघात एक गोष्ट खास आहे की, इथे ग्रामीण मतदार नाहीत. सर्व मतदार शहरी आहेत. यामुळे आणिंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणं आणि जातीय ध्रुवीकरण महत्त्वपूर्ण ठरू शकते.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Jaiswal Pradeep Shivnarayan SHS | Won | 82,217 | 42.27 |
| Naseeruddin Taquiuddin Siddioqui AIMIM | Lost | 68,325 | 35.12 |
| Amit Sudhakar Bhuigal VBA | Lost | 27,302 | 14.04 |
| Abdul Qadeer Ameer Sayyed NCP | Lost | 7,290 | 3.75 |
| Chetan Janardhan Kamble PWPI | Lost | 1,131 | 0.58 |
| Adv. Abhay Manohar Taksal CPI | Lost | 1,059 | 0.54 |
| Nana Kisanrao Mhaske BSP | Lost | 892 | 0.46 |
| Latif Jabbar Khan TPSTP | Lost | 364 | 0.19 |
| Kirti Mahendra Shinde IND | Lost | 2,987 | 1.54 |
| Suresh Govindrao Gaikwad IND | Lost | 398 | 0.20 |
| Vinayak Tukaram Bhanuse IND | Lost | 385 | 0.20 |
| Ayyub Kha Saleem Kha Pathan IND | Lost | 348 | 0.18 |
| Anwar Ali IND | Lost | 238 | 0.12 |
| Moinuddin Farooqui IND | Lost | 219 | 0.11 |
| Nota NOTA | Lost | 1,365 | 0.70 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Jaiswal Pradeep Shivnarayan SHS | Won | 84,202 | 38.62 |
| Siddiqui Naseruddin Taquiuddin AIMIM | Lost | 76,901 | 35.27 |
| Dr. Balasaheb Thorat SHS(UBT) | Lost | 36,390 | 16.69 |
| Mo. Jaweed Mo. Isaque VBA | Lost | 12,543 | 5.75 |
| Dr. Pramod Motiram Duthade PJP | Lost | 1,126 | 0.52 |
| Dashrathe Suhas Anant MNS | Lost | 1,123 | 0.52 |
| Vishnu Tukaram Waghmare BSP | Lost | 885 | 0.41 |
| Sachin Ashok Nikam RS | Lost | 804 | 0.37 |
| Jaiwant -Bandu Keshavrao Oak IND | Lost | 577 | 0.26 |
| Mohammed Yusuf Sajjad Khan IND | Lost | 492 | 0.23 |
| Hisham Osmani IND | Lost | 459 | 0.21 |
| Adv. Babangir Uttamgir Gosawi HJP | Lost | 381 | 0.17 |
| Abbas Maidu Shaikh IND | Lost | 356 | 0.16 |
| Muzammil Khan Nurulhasan Khan SDPI | Lost | 313 | 0.14 |
| Kanchan Chandrakant Jamboti IND | Lost | 313 | 0.14 |
| Nadim Rana AIMIEM | Lost | 186 | 0.09 |
| Sunil Bhujangarao Avacharmal RPI(R) | Lost | 165 | 0.08 |
| Surendra Digambar Gajbhare MMM | Lost | 151 | 0.07 |
| Mahant Vijay Acharyaji IND | Lost | 151 | 0.07 |
| Sandip Jadhav PPI(D) | Lost | 160 | 0.07 |
| Nawab Ahemad Shaikh BRSP | Lost | 101 | 0.05 |
| Mangesh Ramesh Kumavat IND | Lost | 101 | 0.05 |
| Shakil Ibrahim Sayyed IND | Lost | 92 | 0.04 |
| Suresh Govindrao Gaikwad IND | Lost | 73 | 0.03 |
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 09, 2026
- 5:53 PM
हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 7:12 PM
तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!
अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 1:57 PM
तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...
तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 12:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!
तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 05, 2026
- 10:11 PM
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 3:48 PM
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 12:43 PM
पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.
- Namrata Patil
- Updated on: May 05, 2026
- 10:59 AM
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 10:28 AM
ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 04, 2026
- 9:40 PM