सावनेर विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Dr Ashishrao Deshmukh | 118906 | BJP | Won |
| Anuja Sunil Kedar | 92384 | INC | Lost |
| Tarabai Babulalji Gaurakar | 2239 | BSP | Lost |
| Ajay Kundalik Sahare | 2126 | VBA | Lost |
| Nikhade Ghanashyam Daulatrao | 215 | MNS | Lost |
| Dr Pranay Subhash Chandekar | 154 | PJP | Lost |
| Bhimrao Raghunath Dongre | 153 | RPI(A) | Lost |
| Adv. Pradip Shalikram Somkuwar | 103 | BYJEP | Lost |
| Rajesh Shriram Shrikhande | 117 | JLP | Lost |
| Sanjay Motiramji Mondhoriya | 96 | APP | Lost |
| Bhojraj Jagannath Bhute | 77 | RSP | Lost |
| Ashok Bapurao Nanwatkar | 76 | BS | Lost |
| Ghatode Pankaj Manoharrao | 1031 | IND | Lost |
| Kadu Diwakar Vasanta | 815 | IND | Lost |
| Gajanan Madhukar Bhingare | 758 | IND | Lost |
| Ashish Deshmukh | 732 | IND | Lost |
| Dr.Amol Ranjeet Deshmukh | 564 | IND | Lost |
| Anil Narayan Bodkhe | 345 | IND | Lost |
सावनेर विधानसभा मतदारसंघ हा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसचा गड मानला जातो, पण येथे लोकांच्या मनाचा मूड कधी बदलतो, हे कोणालाही सांगता येत नाही. काँग्रेसचे सुनील केदार या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांनी चार वेळा या मतदारसंघातून निवडून येऊन एक इतिहास रचला आहे. सुनील केदार यांनी २००४ मध्ये या मतदारसंघावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे तिकीट घेतले आणि त्यांनी चार वेळा निवडणूक जिंकली आहे.
२०१९ च्या निवडणुकीतील परिणाम:
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, सुनील केदार यांनी काँग्रेस तिकीटावर निवडणूक लढवली आणि यशस्वीपणे पाचव्या वेळेस विजय मिळवला. त्यांचे प्रमुख विरोधक होते भाजपचे राजीव भास्करराव पोतदार. या निवडणुकीत सुनील केदार यांना १,१३,१८४ मते मिळाली, तर राजीव पोतदार यांना ८६,८९३ मते मिळाली. विजयाचा फरक २६,२९१ मते होता, जो या क्षेत्रातील लक्षणीय फरक ठरला.
जातिगत समीकरण:
सावनेर विधानसभा मतदारसंघाच्या जातीय समीकरणांची पाहणी केली तर, इथे १७ टक्के दलित मतदार आहेत. तसेच, आदिवासी समाजाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे. मुस्लिम समाजाचे प्रमाण साधारणतः ४ टक्के आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची सांगड घालता, इथे ६० टक्के ग्रामीण मतदार आहेत, तर उर्वरित ४० टक्के शहरी मतदार आहेत.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Kedar Sunil Chhatrapal INC | Won | 1,13,184 | 53.47 |
| Rajeev Bhaskarrao Potdar BJP | Lost | 86,893 | 41.05 |
| Sanchayata Sudesh Patil BSP | Lost | 4,381 | 2.07 |
| Pramod Vyankatrao Bagde VBA | Lost | 3,539 | 1.67 |
| Vijay Pandhari Rajurkar BMUP | Lost | 665 | 0.31 |
| Arun Tejarao Kedar STBP | Lost | 509 | 0.24 |
| Bhimrao Raghobaji Nikose IND | Lost | 461 | 0.22 |
| Gajanan Madhukar Bhingare IND | Lost | 221 | 0.10 |
| Nota NOTA | Lost | 1,819 | 0.86 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Dr Ashishrao Deshmukh BJP | Won | 1,18,906 | 53.83 |
| Anuja Sunil Kedar INC | Lost | 92,384 | 41.82 |
| Tarabai Babulalji Gaurakar BSP | Lost | 2,239 | 1.01 |
| Ajay Kundalik Sahare VBA | Lost | 2,126 | 0.96 |
| Ghatode Pankaj Manoharrao IND | Lost | 1,031 | 0.47 |
| Kadu Diwakar Vasanta IND | Lost | 815 | 0.37 |
| Gajanan Madhukar Bhingare IND | Lost | 758 | 0.34 |
| Ashish Deshmukh IND | Lost | 732 | 0.33 |
| Dr.Amol Ranjeet Deshmukh IND | Lost | 564 | 0.26 |
| Anil Narayan Bodkhe IND | Lost | 345 | 0.16 |
| Nikhade Ghanashyam Daulatrao MNS | Lost | 215 | 0.10 |
| Dr Pranay Subhash Chandekar PJP | Lost | 154 | 0.07 |
| Bhimrao Raghunath Dongre RPI(A) | Lost | 153 | 0.07 |
| Adv. Pradip Shalikram Somkuwar BYJEP | Lost | 103 | 0.05 |
| Rajesh Shriram Shrikhande JLP | Lost | 117 | 0.05 |
| Sanjay Motiramji Mondhoriya APP | Lost | 96 | 0.04 |
| Ashok Bapurao Nanwatkar BS | Lost | 76 | 0.03 |
| Bhojraj Jagannath Bhute RSP | Lost | 77 | 0.03 |
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
Bihar Election Result 2025: बिहार निकालानंतर अवघ्या 24 तासात त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकमधील वादळाची आशंका एव्हाना आलीच असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 8:48 AM
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 5:20 PM
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील प्रचारामुळे NDA ला 48 मतदारसंघांत विजय मिळाला. दरम्यान, अजित पवारांनी अमित शहांना भेटून पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराची वस्तुस्थिती मांडल्याचे समजते.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 15, 2025
- 4:34 PM
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपाचे नेते सुनिल कुमार पिंटू यांचा निवडणुकीआधी एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे असूनही सुनील कुमार पिंटू यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी आरजेडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 4:32 PM
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी आता एमआयएमने सरकार स्थापन करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला आणला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 3:04 PM