AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक मध्य विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Devyani Suhas Pharande 104986 BJP Won
Gite Vasant Nivrutti 87151 SHS(UBT) Lost
Mushir Muniroddin Sayed 3062 VBA Lost
Ravindra Vasant Aute 900 BSP Lost
Nitin Pandurang Revgade -Patil 435 NMP Lost
Wasim Noormohammad Shaikh 477 IND Lost
Sachinraje Dattatray Deore 195 IND Lost
Kanoje Prakash Giradhari 163 IND Lost
Raju Madhukar Sonawane 96 IND Lost
Avantika Gaju Kishor Ghodke 104 IND Lost
नाशिक मध्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणनेनुसार विदानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला नोव्हेंबरला मतदान होईल, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. राज्यातील राजकारणात एक मोठा राजकीय घसघस सुरू झाला आहे. यंदा दोन प्रमुख गटांमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे - महायुती गट आणि महाविकास आघाडी गट. राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये फाटे पडल्यामुळे, हा निवडणुकीचा सामना आणखी रोचक झाला आहे.

राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक मध्य  विधानसभा मतदारसंघ १२४व्या क्रमांकावर आहे. हा मतदारसंघ २००८ च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात तीन विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वसंतराव गीते यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे देवयानी फरांदे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

२०१९ निवडणुकीतील निकाल

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांचा विजय झाला. त्यांच्या समोर काँग्रेसने महिला कार्ड खेळत हेमलता पाटलांना उमेदवारी दिली होती. मनसेनेही या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला होता. पण, निकालाच्या दिवशी भाजपच्या देवयानी फरांदे यांनी ७३,४६० मते मिळवली, तर हेमलता पाटलांना ४५,०६२ मते मिळाली. देवयानी यांनी हेमलता यांचा २८ हजार ३९८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

राजकीय समीकरण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणनेनुसार विदानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला नोव्हेंबरला मतदान होईल, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. यंदा दोन प्रमुख गटांमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे - महायुती आणि महाविकास आघाडी. राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे, हा निवडणुकीचा सामना आणखी रोचक झाला आहे.

राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक मध्य  विधानसभा मतदारसंघ १२४व्या क्रमांकावर आहे. हा मतदारसंघ २००८ च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात तीन विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वसंतराव गीते यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे देवयानी फरांदे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

२०१९ निवडणुकीतील निकाल

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांचा विजय झाला. त्यांच्या समोर काँग्रेसने महिला कार्ड खेळत हेमलता पाटलांना उमेदवारी दिली होती. मनसेनेही या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला होता. पण, निकालाच्या दिवशी भाजपच्या देवयानी फरांदे यांनी ७३,४६० मते मिळवली, तर हेमलता पाटलांना ४५,०६२ मते मिळाली. देवयानी यांनी हेमलता यांचा २८ हजार ३९८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

राजकीय समीकरण

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणही महत्वाचे ठरतात. येथे मुस्लिम समाजाचा सुमारे २० टक्के मतदारसंघ आहे, तसेच दलित समाजाचे १२ टक्के, आणि आदिवासी समाजाचे ७ टक्के मतदार आहेत. या मतदारसंघात ग्रामीण मतदारांचा समावेश नाही, सर्व मतदार शहरी भागातील आहेत.
 
Nashik Central विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Devyani Suhas Pharande BJP Won 73,460 47.30
Hemlata Ninad Patil INC Lost 45,062 29.01
Bhosale Nitin Keshavrao MNS Lost 22,140 14.26
Sanjay Bharat Sabale VBA Lost 9,163 5.90
Deepak Rangnath Doke BSP Lost 933 0.60
Wagh Kapil Sudhakar APoI Lost 391 0.25
Kanoje Prakash Giridhar IND Lost 565 0.36
Ajij Abbas Pathan IND Lost 533 0.34
Devidas Piraji Sarkate IND Lost 333 0.21
Vilas Madhukar Desale -Patil IND Lost 238 0.15
Nota NOTA Lost 2,493 1.61
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Devyani Suhas Pharande BJP Won 1,04,986 53.14
Gite Vasant Nivrutti SHS(UBT) Lost 87,151 44.11
Mushir Muniroddin Sayed VBA Lost 3,062 1.55
Ravindra Vasant Aute BSP Lost 900 0.46
Wasim Noormohammad Shaikh IND Lost 477 0.24
Nitin Pandurang Revgade -Patil NMP Lost 435 0.22
Sachinraje Dattatray Deore IND Lost 195 0.10
Kanoje Prakash Giradhari IND Lost 163 0.08
Raju Madhukar Sonawane IND Lost 96 0.05
Avantika Gaju Kishor Ghodke IND Lost 104 0.05

वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे

Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!

अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...

तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.

अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

निवडणूक बातम्या 2026
निवडणूक व्हिडिओ
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी