AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोपरगांव विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Ashutosh Ashokrao Kale 160042 NCP Won
Varpe Sandeep Gorakshanath 36204 NCP(SCP) Lost
Kawade Shivaji Popatrao 3631 BP Lost
Shakil Babubhai Chopdar 1016 VBA Lost
Mehbubkha Ahamadkha Pathan 792 BSP Lost
Sanjay Babutai Bhaskarrao Kale 1169 IND Lost
Vishwanath Pandurang Wagh 1042 IND Lost
Vijay Sudhakar Jadhav 242 IND Lost
Khandu Gahininath Thorat 227 IND Lost
Kiran Madhukar Chandgude 197 IND Lost
Chandrahans Annasaheb Autade 180 IND Lost
Dilip Bhausaheb Gaikwad 127 IND Lost
कोपरगांव

कोपरगाव हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यात स्थित असून जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत होईल, असं दिसून येत आहे.

2024 च्या निवडणुकीत एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केले जातील. यावेळी महायुतीत शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत.

२०१९ च्या निवडणुकीचा आढावा :

२०१९ मध्ये या मतदारसंघातून आशुतोष अशोकराव काळे यांनी निवडणूक जिंकली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. आशुतोष काळे यांना ८७,५६६ मतं मिळाली होती. भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले होते, आणि मतांचा फरक केवळ ८२२ मतांचा होता. स्नेहलता कोल्हे यांना ८६,७४४ मतं मिळाली होती.

२०१४ च्या निवडणुकीचा आढावा :

२०१४ मध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी विजय मिळवला होता. त्या वेळी स्नेहलता कोल्हे यांना ९९,७६३ मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे आशुतोष काळे होते, ज्यांना ७०,४९३ मतं मिळाली होती. काँग्रेसचे नितीन भानुदास यांना १९,५८६ मतं मिळाल्यानंतर ते तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांच्यातील फरक २९,२७० मतांचा होता.

Kopargaon विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Aashutosh Ashokrao Kale NCP Won 87,566 43.23
Kolhe Snehalata Bipindada BJP Lost 86,744 42.83
Madhav Sakharam Tribhuvan BSP Lost 615 0.30
Kolhe Shital Digambar HJP Lost 275 0.14
Kawade Shivaji Popatrao BALP Lost 224 0.11
Rajesh Namdeorao Parjane IND Lost 15,446 7.63
Vahadane Vijay Suryabhan IND Lost 4,047 2.00
Ashok Vijay Gaikwad IND Lost 3,914 1.93
Aahire Magan Pandurang IND Lost 580 0.29
Salunke Dipak Ganpatrao IND Lost 557 0.28
Shah Alim Chotu IND Lost 337 0.17
Rajesh Sakhahari Parjane IND Lost 246 0.12
Kale Ashok Namdeo IND Lost 244 0.12
Ukirde Sudam Pandhrinath IND Lost 123 0.06
Nota NOTA Lost 1,622 0.80
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Ashutosh Ashokrao Kale NCP Won 1,60,042 78.12
Varpe Sandeep Gorakshanath NCP(SCP) Lost 36,204 17.67
Kawade Shivaji Popatrao BP Lost 3,631 1.77
Sanjay Babutai Bhaskarrao Kale IND Lost 1,169 0.57
Vishwanath Pandurang Wagh IND Lost 1,042 0.51
Shakil Babubhai Chopdar VBA Lost 1,016 0.50
Mehbubkha Ahamadkha Pathan BSP Lost 792 0.39
Vijay Sudhakar Jadhav IND Lost 242 0.12
Khandu Gahininath Thorat IND Lost 227 0.11
Kiran Madhukar Chandgude IND Lost 197 0.10
Chandrahans Annasaheb Autade IND Lost 180 0.09
Dilip Bhausaheb Gaikwad IND Lost 127 0.06

वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे

Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!

अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...

तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.

अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

निवडणूक बातम्या 2026
निवडणूक व्हिडिओ
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी