AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागलान विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Dilip Manglu Borse 158720 BJP Won
Chavan Dipika Sanjay 29838 NCP(SCP) Lost
Garud Jayshree Sahebrao 4362 PJP Lost
Ananda Laxman More 1210 YP Lost
Rajendra Appa Chaure 1038 VBA Lost
Nikam Sanjay Bhika 511 PWPI Lost
Pravin Jibhau Pawar 418 SwP Lost
Prof. Yogesh Ramesh Mohan 276 BAP Lost
Dipak Shivram More 269 BTP Lost
Dhiraj Subhash More 205 LP Lost
Bapu Ananda Pawar Sir 2047 IND Lost
Sanjay Balu Thakare 1214 IND Lost
Sanjay Abhiman Dalvi 971 IND Lost
Pandit Dodha Borse 426 IND Lost
Chaure Uttam Arjun 395 IND Lost
Akash Nanaji Salunke -Sir 228 IND Lost
Gavit Deva Kalu 167 IND Lost
बागलान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा जागांवर मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. महाराष्ट्रातील या निवडणुकीत अनेक नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आहेत. यावेळी  सत्ताधारी महायुती आणि दुसरा महाविकास आघाडी यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे.

आता बागलान विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया. बागलान विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका संजय चौहान यांचा कब्जा होता. २००९ मध्ये उमाजी मंगळू बोरसे यांनी या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून ते १९६२ ते १९९० पर्यंत काँग्रेसचा गड मानला जात होता.

मागील निवडणूकीतील निकल काय ? :

भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी गेल्या वेळी बागलान विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने दीपिका संजय चौहान यांना पुन्हा संधी दिली होती. मात्र, मतदारसंघातील जनतेने दिलीप मंगळू बोरसे यांना पसंती दर्शवत निवडून दिलं आणि दीपिका संजय चौहान यांना पराभव स्वीकारावा लागला. दिलीप मंगळू बोरसे यांनी ९४,६८३ मतं मिळवली, तर दीपिका संजय चौहान यांना ६०,९८९ मतं मिळाली. भाजपच्या दिलीप बोरसे यांनी मोठ्या मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका यांना पराभूत केलं. 

राजकीय समीकरण:

बागलान विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणांबद्दल बोलायचं तर, या ठिकाणी सुमारे ४०% आदिवासी समुदाय आहे. दलित समाजाचा व्होटर शेअर सुमारे ५% आहे. मुस्लिम समुदायाचा मत शेअर सुमारे २.५% आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची स्थिती पाहिल्यास, ९०% ग्रामीण आणि १०% शहरी मतदार आहेत. एकूणच, बागलान विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचे राजकीय समीकरण कसे बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Baglan विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dilip Manglu Borse BJP Won 94,683 56.95
Sau. Dipika Sanjay Chavan NCP Lost 60,989 36.68
Anjanabai Ananda More BSP Lost 981 0.59
Rakesh Pandurang Ghode IND Lost 5,196 3.13
Gulab Mahadu Gavit IND Lost 1,547 0.93
Pandit Dodha Borse IND Lost 1,204 0.72
Nota NOTA Lost 1,652 0.99
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dilip Manglu Borse BJP Won 1,58,720 78.46
Chavan Dipika Sanjay NCP(SCP) Lost 29,838 14.75
Garud Jayshree Sahebrao PJP Lost 4,362 2.16
Bapu Ananda Pawar Sir IND Lost 2,047 1.01
Sanjay Balu Thakare IND Lost 1,214 0.60
Ananda Laxman More YP Lost 1,210 0.60
Rajendra Appa Chaure VBA Lost 1,038 0.51
Sanjay Abhiman Dalvi IND Lost 971 0.48
Nikam Sanjay Bhika PWPI Lost 511 0.25
Pravin Jibhau Pawar SwP Lost 418 0.21
Pandit Dodha Borse IND Lost 426 0.21
Chaure Uttam Arjun IND Lost 395 0.20
Prof. Yogesh Ramesh Mohan BAP Lost 276 0.14
Dipak Shivram More BTP Lost 269 0.13
Akash Nanaji Salunke -Sir IND Lost 228 0.11
Dhiraj Subhash More LP Lost 205 0.10
Gavit Deva Kalu IND Lost 167 0.08

वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे

Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!

अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...

तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.

अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

निवडणूक बातम्या 2026
निवडणूक व्हिडिओ
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी