गंगाखेड विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Gutte Ratnakar Manikrao | 139681 | RSP | Won |
| Kadam Vishal Vijaykumar | 113964 | SHS(UBT) | Lost |
| Sitaram Ghandat -Mama | 42630 | VBA | Lost |
| Deshmukh Rupesh Manoharrao | 2463 | MNS | Lost |
| Vitthal Jivnaji Rabdade | 2434 | JLP | Lost |
| Madhav Sopanrao Shinde | 1202 | RMP | Lost |
| Vishal Balajirao Kadam | 1463 | IND | Lost |
| Alka Vitthal Sakhare | 609 | IND | Lost |
| Vitthal Sopan Niras | 492 | IND | Lost |
| Adv Sanjiv Devrao Pradhan | 496 | IND | Lost |
| Namdev Ramchandra Gaikwad | 462 | IND | Lost |
| Bhosale Vishnudas Shivaji | 335 | IND | Lost |
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ परभणी जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा आहे. या मतदारसंघावर कोणत्याही एका पक्षाचे बऱ्याच कालावधीसाठी वर्चस् राहिलेलं नाही. सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) रत्नाकर गुटे आमदारआहेत. याआधी, या मतदारसंघावर एनसीपीचे मधुसूदन केंद्रे आमदार होते. गंगाखेडची जनता अनेकदा एकाच पक्षाला संधी न देता वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत आली आहे.
यापूर्वी शेतकरी कामगार पक्ष (Peasants and Workers Party of India - PWPI) चा या मतदारसंघावर मोठा प्रभाव होता, आणि १९७८ ते १९९० दरम्यान या पक्षाच्या ध्यानोबा हरि गायकवाड यांचा विजय झाला होता. त्यानंतरच्या काळात मतदारसंघात विविध पक्षांचे विजय झाले.
२०१९ च्या निवडणुकीतील निकाल
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, राष्ट्रीय समाज पक्षाने रत्नाकर गुटे यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले होते. त्यांना शिवसेनेच्या विशाल कदम यांच्याशी कडवी टक्कर देण्यासाठी मुकाबला करावा लागला. याशिवाय अपक्ष उमेदवार सीताराम यांनी देखील निवडणुकीत अर्ज भरला होता.
रत्नाकर गुटे यांना या निवडणुकीत ८१,१६९ मते मिळाली, तर विशाल कदम (शिवसेना) यांना ६३,१११ मते मिळाली. निर्दलीय उमेदवार सीताराम यांना ५२,२४७ मते मिळाली. यामुळे रत्नाकर गुटे यांनी सुमारे १८,००० मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली.
जातीगत समीकरण
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दलित समाज मोठ्या संख्येने आहे, जो मतदारसंघाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १६% आहे. आदिवासी समाज फक्त २.५% आहे, तर मुस्लिम समाज किमान ९% चा वाटा आहे.
शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना केल्यास, येथे ८२% ग्रामीण मतदार आहेत, तर १८% शहरी मतदार आहेत.
राजकीय समीकरण
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दलित समाज महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे या समाजाची राजकीय भूमिका आणि इतर समाजांचे समीकरण आगामी निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकते. तसेच, गंगाखेडचा मतदारसंघ विविध पक्षांच्या विजयाचा साक्षीदार राहिला आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत इतर नव्या राजकीय घटक आणि समीकरणांचा प्रभाव पडू शकतो.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Ratnakar Manikrao Gutte RSPS | Won | 81,169 | 30.07 |
| Kadam Vishal Vijaykumar SHS | Lost | 63,111 | 23.38 |
| Karunabai Balasaheb Kundgir VBA | Lost | 28,837 | 10.68 |
| Dr. Kendre Madhusudan Manikrao NCP | Lost | 8,204 | 3.04 |
| Viththal Kondiba Jawade MNS | Lost | 4,079 | 1.51 |
| Gajanan Digambar Giri BVA | Lost | 1,329 | 0.49 |
| Sakharam Gyanaba Bobde MHBHVCAG | Lost | 722 | 0.27 |
| Khandare Devrao Ganpatrao BSP | Lost | 692 | 0.26 |
| Sitaram Chimaji Ghandat IND | Lost | 52,247 | 19.36 |
| Santosh Trimbak Murkute IND | Lost | 22,955 | 8.50 |
| Adv. Sanjiv Devrao Pradhan IND | Lost | 1,732 | 0.64 |
| Tukaram Taterao Vhawale IND | Lost | 1,131 | 0.42 |
| Balaji Maroti Sagar IND | Lost | 1,036 | 0.38 |
| Ajahar Shaikh Mehtab Shaikh IND | Lost | 568 | 0.21 |
| Gajanan Baburao Margil IND | Lost | 505 | 0.19 |
| Nota NOTA | Lost | 1,601 | 0.59 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Gutte Ratnakar Manikrao RSP | Won | 1,39,681 | 45.61 |
| Kadam Vishal Vijaykumar SHS(UBT) | Lost | 1,13,964 | 37.22 |
| Sitaram Ghandat -Mama VBA | Lost | 42,630 | 13.92 |
| Deshmukh Rupesh Manoharrao MNS | Lost | 2,463 | 0.80 |
| Vitthal Jivnaji Rabdade JLP | Lost | 2,434 | 0.79 |
| Vishal Balajirao Kadam IND | Lost | 1,463 | 0.48 |
| Madhav Sopanrao Shinde RMP | Lost | 1,202 | 0.39 |
| Alka Vitthal Sakhare IND | Lost | 609 | 0.20 |
| Vitthal Sopan Niras IND | Lost | 492 | 0.16 |
| Adv Sanjiv Devrao Pradhan IND | Lost | 496 | 0.16 |
| Namdev Ramchandra Gaikwad IND | Lost | 462 | 0.15 |
| Bhosale Vishnudas Shivaji IND | Lost | 335 | 0.11 |
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
Bihar Election Result 2025: बिहार निकालानंतर अवघ्या 24 तासात त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकमधील वादळाची आशंका एव्हाना आलीच असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 8:48 AM
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 5:20 PM
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील प्रचारामुळे NDA ला 48 मतदारसंघांत विजय मिळाला. दरम्यान, अजित पवारांनी अमित शहांना भेटून पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराची वस्तुस्थिती मांडल्याचे समजते.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 15, 2025
- 4:34 PM
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपाचे नेते सुनिल कुमार पिंटू यांचा निवडणुकीआधी एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे असूनही सुनील कुमार पिंटू यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी आरजेडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 4:32 PM
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी आता एमआयएमने सरकार स्थापन करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला आणला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 3:04 PM