भंडारा विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Bhondekar Narendra Bhojraj | 126516 | SHS | Won |
| Puja Ganesh -Balu Thavakar | 87864 | INC | Lost |
| Balak Ekanath Gajbhiye | 4972 | BSP | Lost |
| Arun Jadho Gondane | 3103 | VBA | Lost |
| Dr. Ashwini Landge -Gajbhiye | 905 | MNS | Lost |
| Motghare Suresh Bajirao | 431 | BRSP | Lost |
| Dr. Bandu Baburao Meshram | 380 | PPI(D) | Lost |
| Bhaosagar Suresh Maroti | 170 | LSP | Lost |
| Visarjan Sajjan Chausare | 134 | BYJEP | Lost |
| Narendra Shankarrao Pahade | 23881 | IND | Lost |
| Premsagar Nilkanth Ganvir | 2993 | IND | Lost |
| Devangana Vijay Gadhave | 1971 | IND | Lost |
| Nishant Ratan Sukhadeve | 645 | IND | Lost |
| Mayur Dada Janbandhu | 652 | IND | Lost |
| Manohar Shioprasad Kharole | 341 | IND | Lost |
| Dipak Tarachand Gajbhiye | 324 | IND | Lost |
| Kapil Sadalal Bhondekar | 313 | IND | Lost |
| Rangari Mukesh Rupchand | 224 | IND | Lost |
| Atul Ashok Lonare | 193 | IND | Lost |
राज्यातील २८८ जागांपैकी भंडारा विधानसभा सीट ६१ व्या क्रमांकावर आहे. या जागेवर सध्या अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत. नरेंद्र भोंडेकर हे यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार म्हणून या जागेवर निवडून आले होते. मागील ४ पंचवार्षिक कालावधीत या जागेवर वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा उमेदवारांचा विजय झाला आहे. यापूर्वी म्हणजे १९९० ते १९९९ दरम्यान भाजपाचे या जागेवर वर्चस्व होता.
मागील निवडणुकीत काय घडले?
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा सीटवर भाजपाकडून अरविंद भालाधरे, तर काँग्रेसकडून जयदीव कवाडे यांनी उमेदवारी दिली होती. पण त्यावेळी एक मोठा ट्विस्ट घडला, जेव्हा शिवसेनेचे नेते नरेंद्र भोंडेकर यांनी या जागेवर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, भोंडेकर यांच्या बाजूने वातावरण बदलले आणि त्यांना प्रचंड लोकसपोर्ट मिळाला. त्यांनी १,०१,७१७ मतं घेतली, तर भाजपाचे अरविंद भालाधरे यांना ७८,०४० मतं मिळाली. यावेळी विजय आणि पराभव यामध्ये २३,६७७ मतांची फरक होती.
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण
भंडारा विधानसभा मतदारसंघाच्या जातीय समीकरणाबद्दल बोलायचं तर, येथील ११ टक्के दलित मतदार आहेत, तर आदिवासी समाजाचे प्रमाण सुमारे ६ टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे ४ टक्के आहे. या जागेवर शहरी आणि ग्रामीण मतदारांचं प्रमाण देखील महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण मतदार ६५ टक्के आहेत, तर उर्वरित ३५ टक्के शहरी आहेत. आता यंदाच्या निवडणुकीत भंडारा विधानसभा सीटवर कोणता पक्ष किंवा उमेदवार बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Narendra Bhojraj Bhondekar IND | Won | 1,01,717 | 43.44 |
| Arvind Manohar Bhaladhare BJP | Lost | 78,040 | 33.33 |
| Jaideep Jogendra Kawade INC | Lost | 19,105 | 8.16 |
| Visarjan -Vinod Sajjan Chausare -Sevak VBA | Lost | 8,963 | 3.83 |
| Dilip Bhajandas Motghare BSP | Lost | 6,566 | 2.80 |
| Subhash Bisan Bhiogade BMUP | Lost | 735 | 0.31 |
| Borkar Laxmikant Satyawan HJP | Lost | 451 | 0.19 |
| Prashant Balak Ramteke IND | Lost | 9,878 | 4.22 |
| Sadanand Januji Koche IND | Lost | 1,633 | 0.70 |
| Nitin Pundlik Tumane IND | Lost | 1,609 | 0.69 |
| Chandrashekhar Parasram Sukhadeve IND | Lost | 1,528 | 0.65 |
| Bhaosagar Suresh Maroti IND | Lost | 580 | 0.25 |
| Chavan Ranjeet Babulal IND | Lost | 528 | 0.23 |
| Er. Ajay Rangari IND | Lost | 321 | 0.14 |
| Nota NOTA | Lost | 2,494 | 1.07 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Bhondekar Narendra Bhojraj SHS | Won | 1,26,516 | 49.42 |
| Puja Ganesh -Balu Thavakar INC | Lost | 87,864 | 34.32 |
| Narendra Shankarrao Pahade IND | Lost | 23,881 | 9.33 |
| Balak Ekanath Gajbhiye BSP | Lost | 4,972 | 1.94 |
| Arun Jadho Gondane VBA | Lost | 3,103 | 1.21 |
| Premsagar Nilkanth Ganvir IND | Lost | 2,993 | 1.17 |
| Devangana Vijay Gadhave IND | Lost | 1,971 | 0.77 |
| Dr. Ashwini Landge -Gajbhiye MNS | Lost | 905 | 0.35 |
| Mayur Dada Janbandhu IND | Lost | 652 | 0.25 |
| Nishant Ratan Sukhadeve IND | Lost | 645 | 0.25 |
| Motghare Suresh Bajirao BRSP | Lost | 431 | 0.17 |
| Dr. Bandu Baburao Meshram PPI(D) | Lost | 380 | 0.15 |
| Manohar Shioprasad Kharole IND | Lost | 341 | 0.13 |
| Dipak Tarachand Gajbhiye IND | Lost | 324 | 0.13 |
| Kapil Sadalal Bhondekar IND | Lost | 313 | 0.12 |
| Rangari Mukesh Rupchand IND | Lost | 224 | 0.09 |
| Atul Ashok Lonare IND | Lost | 193 | 0.08 |
| Bhaosagar Suresh Maroti LSP | Lost | 170 | 0.07 |
| Visarjan Sajjan Chausare BYJEP | Lost | 134 | 0.05 |
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 09, 2026
- 5:53 PM
हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 7:12 PM
तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!
अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 1:57 PM
तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...
तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 12:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!
तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 05, 2026
- 10:11 PM
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 3:48 PM
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 12:43 PM
पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.
- Namrata Patil
- Updated on: May 05, 2026
- 10:59 AM
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 10:28 AM
ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 04, 2026
- 9:40 PM