मेहकर विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Kharat Siddharth Rambhau | 102944 | SHS(UBT) | Won |
| Sanjay Bhaskar Raymulkar | 97725 | SHS | Lost |
| Dr Rutuja Rushank Chavan | 2007 | VBA | Lost |
| Bhaiyyasaheb Govindrav Patil | 1191 | MNS | Lost |
| Sanjay Samadhan Kalaskar | 734 | BSP | Lost |
| Dipak Kedar | 414 | MSP | Lost |
| Sanghpal Kachru Panad | 291 | RS | Lost |
| Sandip Shamrao Khillare | 129 | ASP(KR) | Lost |
| Nitin Balmahendra Sadavarte | 109 | JSBVP | Lost |
| Prof.Bhaskar Govinda Ingle | 1330 | IND | Lost |
| Mahipat Punjaji Vani | 1162 | IND | Lost |
| Dr Santosh Chandrabhan Tayade | 517 | IND | Lost |
| Devidas Piraji Sarkate | 469 | IND | Lost |
| Ashok Waman Hiwale | 357 | IND | Lost |
| Punam Vijay Rathod | 359 | IND | Lost |
| Kharat Siddharth Pralhad | 278 | IND | Lost |
| Adv Om Shriram Bhalerao | 205 | IND | Lost |
| Rajesh Ashokrav Gawai | 161 | IND | Lost |
| Dr Jitesh Vasant Salwe | 178 | IND | Lost |
महाराष्ट्राच्या 288 विधानसभा जागांपैकी एक म्हणजे मेहकर विधानसभा जागा, जी राज्याच्या 25व्या क्रमांकावर आहे. ही जागा शिवसेनेचा गड मानला जातो. मेहकर विधानसभा बुलढाणा जिल्ह्यात स्थित आहे आणि सध्या ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. सध्याचे आमदार संजय रायमुलकर शिवसेनेचे आहेत आणि त्यांनी या जागेवर तिसऱ्यांदा निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यभरात निवडणुकीची धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. 20 नोव्हेंबरला राज्यभरात मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील.
मेहकर विधानसभा जागेवर शिवसेनेची दीर्घकाळापासून पकड आहे. 1995 नंतर येथे केवळ शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले आहेत. यावेळी शिवसेना दोन गटांत विभागली आहे, त्याचा येथे किती परिणाम होईल, हे 23 नोव्हेंबरला कळेल. 1995 मध्ये शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी या जागेवर विजय मिळवला होता आणि त्यानंतर त्यांनी तीन वेळा या जागेवर विजय मिळवला. 2009 मध्ये संजय रायमुलकर यांनी या जागेवर प्रवेश केला आणि त्यानंतर तेही तीन वेळा निवडून आले आहेत.
पुर्वीचे निवडणुकीचे निकाल:
2019 च्या विधानसभा निवडणुकीत, संजय रायमुलकर यांनी शिवसेनेच्या एसएचएस तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांचा समोर काँग्रेसचे अनंत सखाराम वानखेड़े होते. या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी मोठा संघर्ष केला. संजय रायमुलकर हे तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी लढत होते, तर अनंत सखाराम यांनीही चुरशीची लढत दिली. संजय रायमुलकर यांना 1,12,038 मते मिळाली, तर अनंत सखाराम यांना 49,836 मते मिळाली.
राजकीय समीकरण :
मेहकर विधानसभा जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. इथे मुस्लिम समाजाचा मोठा प्रभाव आहे, अंदाजे 10 टक्के मुस्लिम मतदार आहेत. याशिवाय इथे जाधव, मोरे, इंगले, पवार आणि देशमुख समाजाचे लोकही आहेत. तथापि, इथे जातीय समीकरणांचा फारसा प्रभाव दिसत नाही. शिवसेना या जागेवर 29 वर्षांपासून आहे.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Sanjay Bhaskar Raymulkar SHS | Won | 1,12,038 | 64.09 |
| Adv.Anant Sakharam Wankhede INC | Lost | 49,836 | 28.51 |
| Aabarao Shriram Wagh VBA | Lost | 8,050 | 4.60 |
| Anil Devrao Khadse BSP | Lost | 1,411 | 0.81 |
| Manwatkar Laxman Krishnaji IND | Lost | 1,240 | 0.71 |
| Nota NOTA | Lost | 2,241 | 1.28 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Kharat Siddharth Rambhau SHS(UBT) | Won | 1,02,944 | 48.89 |
| Sanjay Bhaskar Raymulkar SHS | Lost | 97,725 | 46.41 |
| Dr Rutuja Rushank Chavan VBA | Lost | 2,007 | 0.95 |
| Prof.Bhaskar Govinda Ingle IND | Lost | 1,330 | 0.63 |
| Bhaiyyasaheb Govindrav Patil MNS | Lost | 1,191 | 0.57 |
| Mahipat Punjaji Vani IND | Lost | 1,162 | 0.55 |
| Sanjay Samadhan Kalaskar BSP | Lost | 734 | 0.35 |
| Dr Santosh Chandrabhan Tayade IND | Lost | 517 | 0.25 |
| Devidas Piraji Sarkate IND | Lost | 469 | 0.22 |
| Dipak Kedar MSP | Lost | 414 | 0.20 |
| Punam Vijay Rathod IND | Lost | 359 | 0.17 |
| Ashok Waman Hiwale IND | Lost | 357 | 0.17 |
| Sanghpal Kachru Panad RS | Lost | 291 | 0.14 |
| Kharat Siddharth Pralhad IND | Lost | 278 | 0.13 |
| Adv Om Shriram Bhalerao IND | Lost | 205 | 0.10 |
| Dr Jitesh Vasant Salwe IND | Lost | 178 | 0.08 |
| Rajesh Ashokrav Gawai IND | Lost | 161 | 0.08 |
| Sandip Shamrao Khillare ASP(KR) | Lost | 129 | 0.06 |
| Nitin Balmahendra Sadavarte JSBVP | Lost | 109 | 0.05 |
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 09, 2026
- 5:53 PM
हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 7:12 PM
तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!
अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 1:57 PM
तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...
तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 12:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!
तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 05, 2026
- 10:11 PM
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 3:48 PM
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 12:43 PM
पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.
- Namrata Patil
- Updated on: May 05, 2026
- 10:59 AM
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 10:28 AM
ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 04, 2026
- 9:40 PM