उमरखेड़ विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Kisan Maroti Wankhede | 108277 | BJP | Won |
| Sahebrao Dattarao Kamble | 91350 | INC | Lost |
| Rajendra Waman Najardhane | 6998 | MNS | Lost |
| Taterao Maroti Hanwate | 1861 | VBA | Lost |
| Subhash Ukandrao Ranvir | 772 | BSP | Lost |
| Devanand Bharat Paikrao | 598 | ASP(KR) | Lost |
| Balasaheb Yashwant Raste | 186 | BP | Lost |
| Pradnyesh Rupesh Patil | 108 | RSP | Lost |
| Khadse Vijayrao Yadavrao | 2843 | IND | Lost |
| Kewate Vidwan Shamrao | 1402 | IND | Lost |
| Rahul Sahebrao Sirsath | 1222 | IND | Lost |
| Manjusha Raju Tirpude | 1045 | IND | Lost |
| Bhavik Dinbaji Bhagat | 535 | IND | Lost |
| Dr. Mohan Vitthalrao More | 308 | IND | Lost |
| Naththu Sambhaji Landge | 265 | IND | Lost |
| Ankush Yuvraj Ranjakwad | 144 | IND | Lost |
| Atmaram Sambhaji Khadse | 96 | IND | Lost |
महाराष्ट्रातील 82 व्या विधानसभा मतदारसंघ उमरखेड बद्दल जाणून घेऊया. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजपाचे आमदार नामदेव ससाणे हे निवडून आले आहेत. त्यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत भाजपाचेच राजेंद्र नजरधन आमदार झाले होते. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व कायम राहिलेले नाही, इथे मतदारांनी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना वेळोवेळी संधी दिली आहे.
मागील निवडणुकीत काय घडलं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाने नामदेव ससाने यांना उमेदवारी दिली होती. त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसने विजय राव यादव राव खडसे यांना मैदानात उतरवले होते. याशिवाय, स्वतंत्र उमेदवार म्हणून डॉ. विंकारे विश्वनाथ उमाजी देखील लढले होते. यामध्ये उमरखेडच्या मतदारसंघाने भाजपाचे नामदेव ससाने यांना प्रचंड प्रतिसाद दिला. या निवडणुकीत नामदेव ससाणे यांना एकूण 87,337 मते मिळाली, तर काँग्रेसचे विजय राव यादव खडसे यांना 78,050 मते मिळाली.
राजकीय ताणतणाव
यवतमाल जिल्ह्यात असलेल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघात जातीय मतदानाचा विचार केल्यास, येथे सुमारे 16% दलित मतदार आहेत. आदिवासी समाजाचा मतदान हिस्सा 13% दरम्यान आहे. मुस्लिम समाजाच्या मतदारांची संख्या सुमारे 7.30% आहे. या मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण मतदारांचे प्रमाण 88% ग्रामीण आणि 12% शहरी आहे.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Namdev Jayram Sasane BJP | Won | 87,337 | 44.40 |
| Khadse Vijayrao Yadavrao INC | Lost | 78,050 | 39.68 |
| Pramod Motiram Duthade VBA | Lost | 6,433 | 3.27 |
| Prof. Minakshi A. Savalkar BSP | Lost | 1,213 | 0.62 |
| Adv. Kailas Ramrao Wankhede MNS | Lost | 1,015 | 0.52 |
| Kishor Devidas Nagare BMUP | Lost | 747 | 0.38 |
| Uttam Bhagaji Kumble PRCP | Lost | 456 | 0.23 |
| Dr. Vinkare Vishwanath Umaji IND | Lost | 18,248 | 9.28 |
| Ranveer Sandesh Gautamrao IND | Lost | 1,109 | 0.56 |
| Madhukar Narayan Wankhede IND | Lost | 611 | 0.31 |
| Nota NOTA | Lost | 1,497 | 0.76 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Kisan Maroti Wankhede BJP | Won | 1,08,277 | 49.67 |
| Sahebrao Dattarao Kamble INC | Lost | 91,350 | 41.90 |
| Rajendra Waman Najardhane MNS | Lost | 6,998 | 3.21 |
| Khadse Vijayrao Yadavrao IND | Lost | 2,843 | 1.30 |
| Taterao Maroti Hanwate VBA | Lost | 1,861 | 0.85 |
| Kewate Vidwan Shamrao IND | Lost | 1,402 | 0.64 |
| Rahul Sahebrao Sirsath IND | Lost | 1,222 | 0.56 |
| Manjusha Raju Tirpude IND | Lost | 1,045 | 0.48 |
| Subhash Ukandrao Ranvir BSP | Lost | 772 | 0.35 |
| Devanand Bharat Paikrao ASP(KR) | Lost | 598 | 0.27 |
| Bhavik Dinbaji Bhagat IND | Lost | 535 | 0.25 |
| Dr. Mohan Vitthalrao More IND | Lost | 308 | 0.14 |
| Naththu Sambhaji Landge IND | Lost | 265 | 0.12 |
| Balasaheb Yashwant Raste BP | Lost | 186 | 0.09 |
| Ankush Yuvraj Ranjakwad IND | Lost | 144 | 0.07 |
| Pradnyesh Rupesh Patil RSP | Lost | 108 | 0.05 |
| Atmaram Sambhaji Khadse IND | Lost | 96 | 0.04 |
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 09, 2026
- 5:53 PM
हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 7:12 PM
तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!
अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 1:57 PM
तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...
तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 12:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!
तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 05, 2026
- 10:11 PM
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 3:48 PM
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 12:43 PM
पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.
- Namrata Patil
- Updated on: May 05, 2026
- 10:59 AM
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 10:28 AM
ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 04, 2026
- 9:40 PM