AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिंतुर विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Bordikar Meghna Deepak Sakore 112353 BJP Won
Bhamble Vijay Manikrao 107957 NCP(SCP) Lost
Nagre Suresh Kundlikrao 55838 VBA Lost
Dr. Prabhakar Budhavant 1089 RSP Lost
Anil Banshi Chavan 690 BSP Lost
Ramesh Bhimrao Rathod 460 JSBVP Lost
Shaikh Salim Shaikh Ibrahim 370 AIMIEM Lost
Subhash Kisan Vavhale 278 BRSP Lost
Vinod Dattatray Bhavale 7430 IND Lost
Vijay Annasaheb Thombare 1034 IND Lost
Sukhdev Uddhv Bhamble 713 IND Lost
Sayyad Riyaz Gafur Sayyad 663 IND Lost
Amol Laxman Dambale 533 IND Lost
Rajiv Kishanrao Panchange 420 IND Lost
Achyut Limbaji Kadam 223 IND Lost
Atul Nivruti Ambhore 202 IND Lost
Dabhade Dnyandev Narayanrao 164 IND Lost
जिंतुर

जिंतूर विधानसभा परभणी जिल्ह्यात येते.  एक काळ असा होता, जेव्हा जिंतूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार सलग पाच वेळा विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसचे राम प्रसाद कदम निर्दलीय उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यानंतर काँग्रेसने २००९ मध्ये त्यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली, परंतु २०१४ मध्ये या जागेवर एनसीपीचे विजय भामले निवडून आले होते. सध्या येथे भाजपच्या मेघना बोर्डिकर त्या क्षेत्राच्या आमदार आहेत.

२०१९ च्या निवडणुकीतील निकाल

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा क्षेत्रावर भाजपच्या मेघना बोर्डिकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासमोर एनसीपीचे विजय माणिक राव होते. दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी टक्कर झाली. मेघना बोर्डिकर यांना ११६,९१३ मते मिळाली, तर एनसीपीचे विजय माणिक राव यांना १,१३,१९६ मते मिळाली. मेघना बोर्डिकर ने अत्यल्प मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

राजकीय समीकरण 

जिंतूर विधानसभा क्षेत्रात दलित आणि मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. येथे दलित आणि मुस्लिम मतदारांचे प्रमाण सुमारे १२-१२% आहे. आदिवासी समुदायाची संख्या मात्र कमी, म्हणजेच फक्त ४% एवढी आहे. जिंतूर विधानसभा क्षेत्रात शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना केली तर, सुमारे ८०% ग्रामीण मतदार आहेत, तर शहरी मतदारांचे प्रमाण सुमारे २०% आहे.

Jintur विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Bordikar Meghna Deepak Sakore BJP Won 1,16,913 45.46
Bhambale Vijay Manikrao NCP Lost 1,13,196 44.02
Manohar Rustum Wakle VBA Lost 13,172 5.12
Ankush Sitaram Rathod CPI Lost 1,792 0.70
Gaikwad Dinkar Dharoji BAHUMP Lost 1,216 0.47
Ghansawadh Rajendra Sahaduji BSP Lost 791 0.31
Balaji Madhavrao Shinde SBBGP Lost 578 0.22
Mahendra Bajirao Kale ANC Lost 388 0.15
Patil Ram Sukhdev IND Lost 4,727 1.84
Rajesh Bhagwanrao Bhise IND Lost 1,366 0.53
Devanand Shamrao Ratne IND Lost 837 0.33
Dnyandev Narayanrao Dabhade IND Lost 433 0.17
Syed Javed Hashmi Syed Amir Hashmi IND Lost 288 0.11
Nota NOTA Lost 1,460 0.57
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Bordikar Meghna Deepak Sakore BJP Won 1,12,353 38.69
Bhamble Vijay Manikrao NCP(SCP) Lost 1,07,957 37.17
Nagre Suresh Kundlikrao VBA Lost 55,838 19.23
Vinod Dattatray Bhavale IND Lost 7,430 2.56
Dr. Prabhakar Budhavant RSP Lost 1,089 0.37
Vijay Annasaheb Thombare IND Lost 1,034 0.36
Sukhdev Uddhv Bhamble IND Lost 713 0.25
Anil Banshi Chavan BSP Lost 690 0.24
Sayyad Riyaz Gafur Sayyad IND Lost 663 0.23
Amol Laxman Dambale IND Lost 533 0.18
Ramesh Bhimrao Rathod JSBVP Lost 460 0.16
Rajiv Kishanrao Panchange IND Lost 420 0.14
Shaikh Salim Shaikh Ibrahim AIMIEM Lost 370 0.13
Subhash Kisan Vavhale BRSP Lost 278 0.10
Achyut Limbaji Kadam IND Lost 223 0.08
Atul Nivruti Ambhore IND Lost 202 0.07
Dabhade Dnyandev Narayanrao IND Lost 164 0.06

वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे

Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!

अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...

तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.

अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

निवडणूक बातम्या 2026
निवडणूक व्हिडिओ
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी