राजुरा विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Deorao Vithoba Bhongle | 72512 | BJP | Won |
| Dhote Subhash Ramchandrarao | 68862 | INC | Lost |
| Adv Chatap Wamanrao Sadashiv | 54498 | SBP | Lost |
| Gajanan Godru Patil Jumnake | 28351 | GGP | Lost |
| Sachin Bapurao Bhoyar | 4233 | MNS | Lost |
| Abhay Maroti Dongre | 1153 | BSP | Lost |
| Bhushan Madhukarrao Fuse | 824 | SBP | Lost |
| Priya Bandu Khade | 596 | RPI(A) | Lost |
| Mangesh Hiraman Gedam | 450 | PPI(D) | Lost |
| Ninad Chandraprakash Borkar | 1227 | IND | Lost |
| Kumare Pravin Ramrao | 892 | IND | Lost |
| Pravin Ramdas Satpade | 669 | IND | Lost |
| Chitralekha Kalidas Dhandre -Chaple | 640 | IND | Lost |
| Kiran Gangadhar Gedam | 587 | IND | Lost |
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत्ये तसतसं वातावरण चांगलंच तापलंय.राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये विभाजन झाल्यानंतर, या निवडणुका आणखी रोचक होणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोणत्या गटाला जनता समर्थन देईल, हे २३ नोव्हेंबरला निकालांसोबत स्पष्ट होईल.
राज्यात २८८ विधानसभा जागा आहेत आणि निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होईल, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याची राजुरा विधानसभा जागा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या या जागेवर काँग्रेसचे सुभाष धोटे आमदार आहेत. सुभाष धोटे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर दोन वेळा विजय मिळवला आहे, यापूर्वी २००९ मध्येही ते या जागेवर विजयी झाले होते. मात्र २०१४ मध्ये या जागेवर भाजपाने आपला ठसा उमठवला.
२०२०च्या निवडणुकीत काय घडलं?
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत राजुरा जागेवर भाजपाच्या संजय यादवराव धोटे यांना संधी मिळाली. काँग्रेसचे अनुभवी नेते आणि या जागेचे माजी आमदार सुभाष धोटे त्यांच्यासमोर होते. स्वतंत्र भारत पक्ष (एसटीबीपी) कडून वामन सदाशिवराव चातप यांना तिकीट मिळालं होतं. या तीन उमेदवारांमध्ये तगडी स्पर्धा झाली होती. यामध्ये सुभाष धोते यांना ६०,२२८ मते मिळाली, तर एसटीबीपीचे चातप ५७,७२७ मते घेऊन दुसऱ्या स्थानी राहिले. भाजपाचे संजय धोते ५१,०५१ मते घेऊन तिसऱ्या स्थानी राहिले.
जातीय समीकरणे
राजुरा विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणांची चर्चा करताना, इथे दलित समाजाचे १५ टक्के, आदिवासी समाजाचे सुमारे २२ टक्के, आणि मुस्लिम समाजाचे साडेचार टक्के प्रतिनिधित्व आहे. या मतदारसंघात शहरी मतदारांचे प्रमाण २१ टक्के आणि ग्रामीण मतदारांचे प्रमाण ७९ टक्के आहे.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Subhash Ramchandrarao Dhote INC | Won | 60,228 | 26.79 |
| Adv. Waman Sadashivrao Chatap STBP | Lost | 57,727 | 25.67 |
| Advocate Sanjay Yadavrao Dhote BJP | Lost | 51,051 | 22.70 |
| Godru Patil Jumnake GGP | Lost | 43,306 | 19.26 |
| Mahaling Naganand Kanthale MNS | Lost | 1,948 | 0.87 |
| Bhanudash Prakash Jadhav BSP | Lost | 1,469 | 0.65 |
| Pravin Maroti Nimgade APoI | Lost | 1,048 | 0.47 |
| Charade Suresh Jairam IND | Lost | 1,667 | 0.74 |
| Reshma Ganpat Chavan IND | Lost | 1,456 | 0.65 |
| Santosh Ganpat Yewale IND | Lost | 1,333 | 0.59 |
| Salam Shamarao Maru IND | Lost | 1,163 | 0.52 |
| Anil Tulshiram Sidam IND | Lost | 898 | 0.40 |
| Nota NOTA | Lost | 1,563 | 0.70 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Deorao Vithoba Bhongle BJP | Won | 72,512 | 30.79 |
| Dhote Subhash Ramchandrarao INC | Lost | 68,862 | 29.24 |
| Adv Chatap Wamanrao Sadashiv SBP | Lost | 54,498 | 23.14 |
| Gajanan Godru Patil Jumnake GGP | Lost | 28,351 | 12.04 |
| Sachin Bapurao Bhoyar MNS | Lost | 4,233 | 1.80 |
| Ninad Chandraprakash Borkar IND | Lost | 1,227 | 0.52 |
| Abhay Maroti Dongre BSP | Lost | 1,153 | 0.49 |
| Kumare Pravin Ramrao IND | Lost | 892 | 0.38 |
| Bhushan Madhukarrao Fuse SBP | Lost | 824 | 0.35 |
| Pravin Ramdas Satpade IND | Lost | 669 | 0.28 |
| Chitralekha Kalidas Dhandre -Chaple IND | Lost | 640 | 0.27 |
| Kiran Gangadhar Gedam IND | Lost | 587 | 0.25 |
| Priya Bandu Khade RPI(A) | Lost | 596 | 0.25 |
| Mangesh Hiraman Gedam PPI(D) | Lost | 450 | 0.19 |
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
Bihar Election Result 2025: बिहार निकालानंतर अवघ्या 24 तासात त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकमधील वादळाची आशंका एव्हाना आलीच असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 8:48 AM
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 5:20 PM
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील प्रचारामुळे NDA ला 48 मतदारसंघांत विजय मिळाला. दरम्यान, अजित पवारांनी अमित शहांना भेटून पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराची वस्तुस्थिती मांडल्याचे समजते.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 15, 2025
- 4:34 PM
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपाचे नेते सुनिल कुमार पिंटू यांचा निवडणुकीआधी एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे असूनही सुनील कुमार पिंटू यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी आरजेडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 4:32 PM
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी आता एमआयएमने सरकार स्थापन करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला आणला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 3:04 PM