बल्लारपुर विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Mungantiwar Sudhir Sacchidanand | 105227 | BJP | Won |
| Rawat Santoshsingh Chandansingh | 79236 | INC | Lost |
| Malekar Satish Murlidhar | 5030 | VBA | Lost |
| Umesh Rajeshwar Shende | 725 | PPI(D) | Lost |
| Manoj Dharma Atram | 648 | GGP | Lost |
| Sanjay Shankar Kannawar | 297 | RSP | Lost |
| Bharat Somaji Thulkar | 280 | AIRP | Lost |
| Dr. Abhilasha Gaoture -Behere | 20646 | IND | Lost |
| Raju Devidas Jambhule | 990 | IND | Lost |
| Rawat Sachin | 1000 | IND | Lost |
| Virendra Bhimrao Kamble | 777 | IND | Lost |
| Rabani Yaqub Syed | 412 | IND | Lost |
| Prakash Murlidhar Patil | 321 | IND | Lost |
| Sayyad Afzal Ali | 280 | IND | Lost |
| Gawture Chhaya Bandu | 283 | IND | Lost |
| Arun Devidas Kamble | 233 | IND | Lost |
| Nisha Shitalkumar Dhongade | 227 | IND | Lost |
| Kishor Bandu Uike | 222 | IND | Lost |
| Kunal Purushottam Gaikwad | 152 | IND | Lost |
| Sanjay Nilkhanth Gawande | 128 | IND | Lost |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावेळी राज्यातील राजकीय लढाई आणखी रोचक झाले आहे कारण राज्याच्या दोन प्रमुख पक्षांमध्ये विभागणी झाली आहे. महायुती वि महाआघाडी असा सामना रंगणार आहे.
राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघआत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा जागा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. 2008 मध्ये स्थापन झालेली ही विधानसभा सध्या भाजपचा गड मानली जाते, कारण इथे तीन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या असून, प्रत्येक वेळी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना विजय मिळालेला आहे. त्यांच्या विजयाचे अंतर देखील नेहमीच लक्षणीय असतं.
2019 मधील निवडणूक
2019 मध्ये, बल्लारपूर विधानसभा जागेवर भाजपने सलग तिसऱ्या वेळेस सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचे ठरवले. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यापूर्वी दोनवेळा दणदणीत विजय मिळवला होता, आणि त्यानंतरही त्यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवण्यात आला. काँग्रेसने यावेळी डॉ. विश्वास आनंदराव जाडे यांना उमेदवारी दिली होती. वीबीए आणि जीजीपी पक्षांनी देखील आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना 86,002 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे विश्वास जाडे यांना 52,762 मतांवर समाधान मानावं लागलं.
राजकीय समीकरण
बल्लारपूर विधानसभा सीटवरील राजकीय समीकरणे पाहता, येथील 18% लोकसंख्या दलित समुदायाची आहे. आदिवासी समुदायाची लोकसंख्या सुमारे 17% आहे. मुस्लिम समुदायाच्या मतदानाचा हिस्सा इथे साडेपाच टक्के इतका आहे. या विधानसभा क्षेत्रात 57% ग्रामीण आणि 43% शहरी मतदार आहेत.यामुळे, बल्लारपूर विधानसभा सीट ही एका महत्त्वाच्या राजकीय रणभूमीच्या रूपात उभी आहे, जिथे प्रत्येक पक्ष आपला प्रभाव वाढवण्यासाठी आपली रणनीती राबवताना दिसत आहे.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Mungantiwar Sudhir Sachchidanand BJP | Won | 86,002 | 42.90 |
| Dr. Vishwas Anandrao Zade INC | Lost | 52,762 | 26.32 |
| Zode Raju Chinnayya VBA | Lost | 39,958 | 19.93 |
| Manoj Dharma Atram GGP | Lost | 13,925 | 6.95 |
| Sarfaraj Yusuf Sheikh BSP | Lost | 1,381 | 0.69 |
| Taher Hussain, Nasir Mohammad Sheikh AAAP | Lost | 1,046 | 0.52 |
| Sachin Kailas Tembhurne APoI | Lost | 630 | 0.31 |
| Arun Devidas Kamble RPIR | Lost | 357 | 0.18 |
| Sagar Ankush Raut IND | Lost | 880 | 0.44 |
| Bandu Zungaji Wakade IND | Lost | 461 | 0.23 |
| Ashok Sambaji Tumram IND | Lost | 420 | 0.21 |
| Tara Mahadeorao Kale IND | Lost | 405 | 0.20 |
| Anekshwar Raghunath Meshram IND | Lost | 380 | 0.19 |
| Nota NOTA | Lost | 1,853 | 0.92 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Mungantiwar Sudhir Sacchidanand BJP | Won | 1,05,227 | 48.47 |
| Rawat Santoshsingh Chandansingh INC | Lost | 79,236 | 36.50 |
| Dr. Abhilasha Gaoture -Behere IND | Lost | 20,646 | 9.51 |
| Malekar Satish Murlidhar VBA | Lost | 5,030 | 2.32 |
| Raju Devidas Jambhule IND | Lost | 990 | 0.46 |
| Rawat Sachin IND | Lost | 1,000 | 0.46 |
| Virendra Bhimrao Kamble IND | Lost | 777 | 0.36 |
| Umesh Rajeshwar Shende PPI(D) | Lost | 725 | 0.33 |
| Manoj Dharma Atram GGP | Lost | 648 | 0.30 |
| Rabani Yaqub Syed IND | Lost | 412 | 0.19 |
| Prakash Murlidhar Patil IND | Lost | 321 | 0.15 |
| Sanjay Shankar Kannawar RSP | Lost | 297 | 0.14 |
| Sayyad Afzal Ali IND | Lost | 280 | 0.13 |
| Bharat Somaji Thulkar AIRP | Lost | 280 | 0.13 |
| Gawture Chhaya Bandu IND | Lost | 283 | 0.13 |
| Arun Devidas Kamble IND | Lost | 233 | 0.11 |
| Nisha Shitalkumar Dhongade IND | Lost | 227 | 0.10 |
| Kishor Bandu Uike IND | Lost | 222 | 0.10 |
| Kunal Purushottam Gaikwad IND | Lost | 152 | 0.07 |
| Sanjay Nilkhanth Gawande IND | Lost | 128 | 0.06 |
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 09, 2026
- 5:53 PM
हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 7:12 PM
तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!
अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 1:57 PM
तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...
तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 12:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!
तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 05, 2026
- 10:11 PM
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 3:48 PM
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 12:43 PM
पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.
- Namrata Patil
- Updated on: May 05, 2026
- 10:59 AM
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 10:28 AM
ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 04, 2026
- 9:40 PM