मुलुंड विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Mihir Kotecha | 130868 | BJP | Won |
| Rakesh Shankar Shetty | 41246 | INC | Lost |
| Pradeep Mahadev Shirsat | 3194 | VBA | Lost |
| Adv.Siddhesh Nanda K. Avhad | 1183 | BSP | Lost |
| Sanjivani Mahesh Vaity | 535 | LP | Lost |
| Nitin Shankar Kolekar | 319 | RSP | Lost |
| Sanjay S. Deshpande | 194 | BRSP | Lost |
| Keshav Madhukar Joshi -Kailas | 527 | IND | Lost |
| Nandkumar Birbal Singh | 209 | IND | Lost |
| Dr.Anand Mahadeo Kasle | 157 | IND | Lost |
मुलुंड विधानसभा मतदारसंघात एकूण 289 मतदान केंद्र आहेत. मुलुंड पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगर हा परिसर येतो. तर पश्चिमेकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंडचा विस्तार झाला आहे. मुलुंडमध्ये मराठीसोबतच गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे. मुलुंडचा बराचसा भाग हा जंगलानं वेढलेला आहे. त्यासोबतच वर्षानुवर्षे मुलुंडमध्ये राहणारे रहिवाशी हे डम्पिंग ग्राऊंडला कंटाळले आहेत. याठिकाणी गुजरात आणि मराठी असा भाषिक वाद अनेक वर्षांपासून आहे.
मुलुंडची राजकीय समीकरणे
मुलुंड विधानसभा मतदारसंघात 1967 आणि 1972 या काळात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 1978 मध्ये जनता पार्टीने या मतदारसंघातून विजय मिळवत मतदारसंघ काबीज केला. पण त्यानंतर 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा ताकद लावत मतदारसंघ खेचून आणला. यानंतर 1990 ला वामनराव परब यांनी भाजपमधून निवडणूक लढत बाजी मारली. यापाठोपाठ 1995 मध्ये किरीट सोमय्या हे मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले. यानतंर 1999 ते 2014 या काळात सरदार तारा सिंग हे सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी ही जागा लढवली नाही. त्यामुळे 2019 मध्ये मिहीर कोटेचा यांनी या जागेवरुन निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले.
या मतदारसंघात एकूण २८९ मतदारसंघ आहेत. हा खुला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २ लाख ९८ हजार २४२ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५५ हजार ९०३ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या १ लाख ४२ हजार ३३६ इतकी आहे. या निवडणुकीत मुलुंड विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Kotecha Mihir Chandrakant BJP | Won | 87,253 | 56.46 |
| Harshala Rajesh Chavan MNS | Lost | 29,905 | 19.35 |
| Govind Singh INC | Lost | 23,854 | 15.44 |
| Shashikant Rohidas Mokal VBA | Lost | 4,756 | 3.08 |
| -Anna Shreerang Anna Kamble BSP | Lost | 951 | 0.62 |
| Nilesh Chavan JANADIP | Lost | 484 | 0.31 |
| Goroba Babasaheb Naykile APoI | Lost | 157 | 0.10 |
| Commander Sadanand Champakrao Manekar -Retd. IND | Lost | 826 | 0.53 |
| Deshpande Sanjay Saoji IND | Lost | 320 | 0.21 |
| Keshav -Kailas Joshi IND | Lost | 316 | 0.20 |
| -Bhau Salu Pawar IND | Lost | 270 | 0.17 |
| Meena Jagdish Sutrakar IND | Lost | 149 | 0.10 |
| Nandkumar Birbal Singh IND | Lost | 96 | 0.06 |
| Nota NOTA | Lost | 5,200 | 3.36 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Mihir Kotecha BJP | Won | 1,30,868 | 73.34 |
| Rakesh Shankar Shetty INC | Lost | 41,246 | 23.12 |
| Pradeep Mahadev Shirsat VBA | Lost | 3,194 | 1.79 |
| Adv.Siddhesh Nanda K. Avhad BSP | Lost | 1,183 | 0.66 |
| Sanjivani Mahesh Vaity LP | Lost | 535 | 0.30 |
| Keshav Madhukar Joshi -Kailas IND | Lost | 527 | 0.30 |
| Nitin Shankar Kolekar RSP | Lost | 319 | 0.18 |
| Nandkumar Birbal Singh IND | Lost | 209 | 0.12 |
| Sanjay S. Deshpande BRSP | Lost | 194 | 0.11 |
| Dr.Anand Mahadeo Kasle IND | Lost | 157 | 0.09 |
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
Bihar Election Result 2025: बिहार निकालानंतर अवघ्या 24 तासात त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकमधील वादळाची आशंका एव्हाना आलीच असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 8:48 AM
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 5:20 PM
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील प्रचारामुळे NDA ला 48 मतदारसंघांत विजय मिळाला. दरम्यान, अजित पवारांनी अमित शहांना भेटून पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराची वस्तुस्थिती मांडल्याचे समजते.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 15, 2025
- 4:34 PM
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपाचे नेते सुनिल कुमार पिंटू यांचा निवडणुकीआधी एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे असूनही सुनील कुमार पिंटू यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी आरजेडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 4:32 PM
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी आता एमआयएमने सरकार स्थापन करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला आणला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 3:04 PM