वणी विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Derkar Sanjay Nilkanthrao | 93659 | SHS(UBT) | Won |
| Bodkurwar Sanjivreddy Bapurao | 78563 | BJP | Lost |
| Umbarkar Raju Madhukarrao | 21885 | MNS | Lost |
| Anil Ghanshyam Hepat | 3868 | CPI | Lost |
| Rajendra Kawduji Nimsatkar | 3559 | VBA | Lost |
| Arunkumar Ramdas Khaire | 1154 | BSP | Lost |
| Khade Sanjay Ramchandra | 7487 | IND | Lost |
| Rahul Narayan Atram | 2510 | IND | Lost |
| Nikhil Dharma Dhurke | 2245 | IND | Lost |
| Pate Harish Digambar | 1306 | IND | Lost |
| Narayan Shahu Gode | 853 | IND | Lost |
| Ketan Natthuji Parkhi | 406 | IND | Lost |
वणी विधानसभा सीट:
महाराष्ट्रातील वणी विधानसभा ही ७६व्या क्रमांकावर आहे. या जागेवर सध्या भाजपचे संजीवरेड्डी वोडकुरवार आमदार आहेत. संजीवरेड्डी २०१४ मध्ये देखील भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा सीट ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पुर्वीच्या निवडणुकीतील स्थिती:
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुन्हा एकदा संजीवरेड्डी वोडकुरवार यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले होते. त्यांना मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसने वामनराव कासावार यांना उभे केले होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी लढत झाली होती, मात्र जेव्हा निकाल जाहीर झाले, तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. भाजपचे संजीवरेड्डी वोडकुरवार यांना ६७,७१० मते मिळाली, तर काँग्रेसचे वामनराव कासावार यांना केवळ ३९,९१५ मते मिळाली आणि संजीवरेड्डी वोडकुरवार यांनी मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला.
राजकीय समीकरण:
वणी विधानसभा क्षेत्रातील जातीय समीकरण पाहता, या ठिकाणी आदिवासी समुदायाचे प्रमाण २३% आहे. दलित मतदारांचा भाग ८% असून, मुस्लिम मतदारांची संख्या ४% आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये फरक दिसून येतो, ज्यात ८०% मतदार ग्रामीण भागातील आहेत, तर उर्वरित २०% शहरी भागातील आहेत. हे समीकरण मतदानाच्या निकालावर मोठा प्रभाव टाकू शकते.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Sanjivreddy Bapurao Bodkurwar BJP | Won | 67,710 | 32.38 |
| Wamanrao Bapurao Kasawar INC | Lost | 39,915 | 19.09 |
| Raju Madhukarrao Umbarkar MNS | Lost | 16,115 | 7.71 |
| Dr. Mahendra Amarchandji Lodha VBA | Lost | 15,489 | 7.41 |
| Vikas Devrao Kudmethe GGP | Lost | 6,731 | 3.22 |
| Anil Natthuji Ghate CPI | Lost | 3,136 | 1.50 |
| Ajay Pandurang Dhobe SBBGP | Lost | 2,151 | 1.03 |
| Gopal Lakshman Chaudhari RPI(KH) | Lost | 1,380 | 0.66 |
| Santosh Uddhavrao Bhadikar BSP | Lost | 1,233 | 0.59 |
| Vivek Jamnadas Khobragade BMUP | Lost | 461 | 0.22 |
| Sangita Ashok Khatod BALP | Lost | 395 | 0.19 |
| Derkar Sanjay Nilkanthrao IND | Lost | 25,045 | 11.98 |
| Vishvas Ramchandra Nandekar IND | Lost | 15,425 | 7.38 |
| Katkade Sunil Mahadeorao IND | Lost | 8,473 | 4.05 |
| Chetan Anandrao Aglawe IND | Lost | 1,149 | 0.55 |
| Ketan Natthuji Parkhi IND | Lost | 1,090 | 0.52 |
| Geet Motiram Ghosh IND | Lost | 904 | 0.43 |
| Mrutyunjay Gajananrao More IND | Lost | 622 | 0.30 |
| Yogesh Karu Madavi IND | Lost | 432 | 0.21 |
| Nota NOTA | Lost | 1,249 | 0.60 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Derkar Sanjay Nilkanthrao SHS(UBT) | Won | 93,659 | 43.06 |
| Bodkurwar Sanjivreddy Bapurao BJP | Lost | 78,563 | 36.12 |
| Umbarkar Raju Madhukarrao MNS | Lost | 21,885 | 10.06 |
| Khade Sanjay Ramchandra IND | Lost | 7,487 | 3.44 |
| Anil Ghanshyam Hepat CPI | Lost | 3,868 | 1.78 |
| Rajendra Kawduji Nimsatkar VBA | Lost | 3,559 | 1.64 |
| Rahul Narayan Atram IND | Lost | 2,510 | 1.15 |
| Nikhil Dharma Dhurke IND | Lost | 2,245 | 1.03 |
| Pate Harish Digambar IND | Lost | 1,306 | 0.60 |
| Arunkumar Ramdas Khaire BSP | Lost | 1,154 | 0.53 |
| Narayan Shahu Gode IND | Lost | 853 | 0.39 |
| Ketan Natthuji Parkhi IND | Lost | 406 | 0.19 |
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 09, 2026
- 5:53 PM
हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 7:12 PM
तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!
अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 1:57 PM
तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...
तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 06, 2026
- 12:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!
तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 05, 2026
- 10:11 PM
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 3:48 PM
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 12:43 PM
पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.
- Namrata Patil
- Updated on: May 05, 2026
- 10:59 AM
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 05, 2026
- 10:28 AM
ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 04, 2026
- 9:40 PM