AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-21, प्रभाग क्रमांक -22 आणि प्रभाग क्रमांक- 23 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!

Nagpur Municipal Corporation NMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : 2017 साली नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली होती.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-21, प्रभाग क्रमांक -22 आणि प्रभाग क्रमांक- 23 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
NAGPUR MUNICIPAL CORPORATION ELECTION RESULTImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 12:57 PM
Share

NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाला दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 23 मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात सध्याची स्थिती काय आहे?

नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.

Live

Municipal Election 2026

03:59 PM

Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला

03:53 PM

Election Results 2026 : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्याचा अजित पवारांनी लावली सुरंग...

04:01 PM

Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका

03:17 PM

Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी

03:57 PM

पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?

03:23 PM

Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ

सध्याचे जागावाटप कसे आहे?

नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.

2017 साली प्रभाग क्रमांक 21 मध्ये कोणाचा विजय?

प्रभाग क्रमांक 21 अ- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- ज्योती भिषीकर

प्रभाग क्रमांक 21 ब- पक्ष- काँग्रेस-विजयी उमेदवाराचे नाव- नितीन सतावणे

प्रभाग क्रमांक 21 क- पक्ष- अपक्ष- विजयी उमेदवाराचे नाव- आभा पांडे

प्रभाग क्रमांक 21 ड- पक्ष-भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- महेश महाजन

2017 साली प्रभाग क्रमांक 22 मध्ये कोणाचा विजय झाला?

प्रभाग क्रमांक 22 अ- पक्ष भाजपा- -विजयी उमेदवाराचे नाव- राजेश घोडपागे

प्रभाग क्रमांक 22 ब- पक्ष- भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- वंदना यंगटवार

प्रभाग क्रमांक 22 क- पक्ष-भाजपा-विजयी उमेदवाराचे नाव- श्रद्धा पाठख

प्रभाग क्रमांक 22 ड- पक्ष-भापजपा-विजयी उमेदवाराचे नाव- मनोज चापले

2017 साली प्रभाग क्रमांक 23 मध्ये कोणाचा विजय झाला?

प्रभाग क्रमांक 23 अ- पक्ष भाजपा- -विजयी उमेदवाराचे नाव- कांता रारोकर

प्रभाग क्रमांक 23 ब- पक्ष- भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- मनिषा धवडे

प्रभाग क्रमांक 23 क- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- नरेंद्र बोरकर

प्रभाग क्रमांक 23 ड- पक्ष- काँग्रेस- विजयी उमेदवाराचे नाव- दुनेश्वर पेठे

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशीन बदलल्याचा आरोप
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशीन बदलल्याचा आरोप.
कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी.
पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच...
पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच....
चिंचवडमध्ये भाजप आमदार अमित गोरखेंच्या आई पिछाडीवर
चिंचवडमध्ये भाजप आमदार अमित गोरखेंच्या आई पिछाडीवर.
नितेश राणेंची ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच टीका, एकही शब्द न बोलता
नितेश राणेंची ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच टीका, एकही शब्द न बोलता.
चंद्रकात पाटलांचा शब्द खरा ठरला, BMC साठी 2 तासांआधी केलं भाकित
चंद्रकात पाटलांचा शब्द खरा ठरला, BMC साठी 2 तासांआधी केलं भाकित.
पुण्यात भाजप अजित पवारांना व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत!
पुण्यात भाजप अजित पवारांना व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत!.
शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का, 'या' महापालिकेत भोपळाही फोडला नाही
शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का, 'या' महापालिकेत भोपळाही फोडला नाही.
संभाजीनगरच्या प्रभाग 29 मधून सिद्धांत शिरसाट विजयी
संभाजीनगरच्या प्रभाग 29 मधून सिद्धांत शिरसाट विजयी.
मुंबईत भाजपला धक्का, प्रभाग 111 मध्ये सारिका पवार यांचा पराभव
मुंबईत भाजपला धक्का, प्रभाग 111 मध्ये सारिका पवार यांचा पराभव.