AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

Mumbai | अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

| Updated on: Feb 23, 2026 | 6:02 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या आकस्मिक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून विमान अपघाताबाबत विविध प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या आकस्मिक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून विमान अपघाताबाबत विविध प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील वरळीच्या डोममध्ये ही शोकसभा पार पडणार आहे. या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, विविध पक्षांचे राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.

Published on: Feb 23, 2026 06:02 PM

Follow Us
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?