AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी?

Indian Cricket Team Icc T20i World Cup Final आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यानिमित्ताने जाणून घ्या टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी राहिली आहे.

Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी?
Suryakumar Yadav and Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Mar 07, 2026 | 1:51 AM
Share

यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाने साखळी, सुपर 8 आणि सेमी फायनल असे 3 टप्पे पार करत अखेर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्चला उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात करत फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 246 धावांपर्यंतच पोहचता आल. भारताने यासह विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट फायनल केलं. आता टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीसाठी अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं. आता अंतिम फेरीतील सामना हा रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.  हा सामना जिंकून कोणता संघ विश्वविजेता ठरतो हे याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. या निमित्ताने टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची यंदाची सलग दुसरी तर एकूण चौथी वेळ ठरली आहे. टीम इंडियाने यासह स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील 3 पैकी 2 अंतिम सामन्यांध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला एकदाच अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलंय. तसेच टीम इंडिया गतविजेताही आहे. अशात आता टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन सर्वाधिक 3 टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी करणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

टीम इंडियाची फायनलमधील कामगिरी

टीम इंडियाने पहिल्याच टी 20i वर्ल्ड कप 2007 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात केली होती. भारताने तेव्हा महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2014 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. तेव्हा श्रीलंकेने पराभूत केल्याने भारताला उपविेजेतेपदावर समाधाना मानावं लागलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने थेट 10 वर्षांनी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातत फायनल गाठली. भारताने दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत करुन दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामिगिरी केली. आता सूर्यकुमार यादव टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरणार का? यासाठी सामन्याच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक