सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाचं 1 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 60 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 8, 773 आणि 2 हजार 141 धावा केल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादव याने 2012 साली आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध पदार्पण केलं. सूर्याने तेव्हापासून ते 16 व्या हंगामापर्यंत एकूण 139 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 51 अर्धशतकांसह 2 हजार 267 धावा केल्या आहेत.
अगोदर बरळली, आता लागली हात जोडायला, सूर्यकुमार यादववरील टीकेनंतर बॉलिवूड अभिनेत्री अडचणीत; 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल
Cricketers Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याची बदनामी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला मानहानीचा दावा दाखल होताच उपरती झाली आहे. वाद भडकताच ही अभिनेत्री बॅकफूटवर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काय आहे हे प्रकरण?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 18, 2026
- 1:12 pm
टीम इंडियाकडून टी 20i वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
भारत आणि श्रीलंकेत दहाव्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने जाणून घ्या भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत.
- sanjay patil
- Updated on: Jan 18, 2026
- 3:49 am
सर्वाधिक टी 20I सामने खेळणारे भारतीय खेळाडू, रोहित कितव्या स्थानी?
टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20i सामने खेळणारा सक्रीय खेळाडू कोण? जाणून घ्या सर्वात जास्त टी 20i सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबाबत.
- sanjay patil
- Updated on: Jan 14, 2026
- 5:24 am
Suryakumar Yadav : कॅप्टन बदलला, सूर्यकुमार आऊट, भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान टीम जाहीर, कुणाला संधी?
Vijay Hazare Trophy 2025-26 : मुंबई क्रिकेट बोडाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यासाठी 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या संघातून शिवम दुबे-सूर्यकुमार यादव यांना मुक्त करण्यात आलं आहे
- sanjay patil
- Updated on: Jan 11, 2026
- 9:03 pm
भारतासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, रोहितचा कितवा नंबर?
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध जानेवारी महिन्यात 5 सामन्यांची टी 20I सीरिज खेळणार आहे. त्याआधी जाणून घ्या भारतासाठी सर्वाधिक टी 20I धावा करणारे फलंदाज कोण आहेत.
- sanjay patil
- Updated on: Jan 8, 2026
- 2:59 am
Year ender 2025: टीम इंडिया 2 वर्ल्ड कपसह वनडे-टी 20I मध्ये ‘चॅम्पियन’, मात्र टेस्टमध्ये कसोटी, वर्षभरातील आकडेवारी कशी?
Indian Cricket Team 2025 Report Card : भारतीय पुरुष, महिला आणि महिला अंध संघाने हे वर्ष गाजवलं. मेन्स टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. तर महिला अंध संघाने टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली.
- sanjay patil
- Updated on: Dec 27, 2025
- 10:20 pm
Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्यकुमार यादव याला मोठा झटका, आयसीसीकडून दणका
Suryakumar Yadav : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीत गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने घसरण झाली आहे. सूर्याला त्याचाच फटका बसला आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 24, 2025
- 6:49 pm
Shubman Gill : टीममधून पत्ता कट होताच शुबमन गिल सूर्यासोबत भिडणार, चाहत्यांचं लक्ष, आता काय होणार?
Shubman Gill vs Suryakumar Yadav : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून डच्चू मिळाल्यानंतर शुबमन गिल हा टीम इंडियातील सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि शिवम दुबे या आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 22, 2025
- 6:00 pm
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी गौतम गंभीरचा यू-टर्न? सूर्यकुमार यादवने गुपित केलं उघड
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एक गुपित उघड केलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 7:17 pm
खराब फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादव अखेर व्यक्त झाला, वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा खेळाडूंच्या फॉर्मवर झाली आहे. पण कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म काही चांगला नाही. त्याला मागच्या टी20 मालिकांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याने क्रीडाप्रेमींना एक आश्वासन दिलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 5:05 pm
T20 WC 2026: टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिल आऊट आणि…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता फक्त दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवडलेल्या संघात तीन बदल केले आहेत.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 2:23 pm
IND vs SA : सूर्यासेनेची मालिका विजयाची घोडदौड सुरुच, दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 30 धावांनी धुव्वा
India vs South Africa 5th T20I Match Result : भारताीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर अहमदाबादमध्ये 30 धावांनी मात करत टी 20i फॉर्मेटमध्ये मालिका विजयाचा झंझावात कायम ठेवला आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 20, 2025
- 12:57 am