AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : आता मिशन वर्ल्ड कप, फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान, सामना कधी?

Icc T20i World Cup 2026 Final : टीम इंडियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभवाचं पाणी पाजलं. आता टीम इंडिया फायनलमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी न्यूझीलंड विरुद्ध 2 हात करणार आहे.

IND vs NZ Final : आता मिशन वर्ल्ड कप, फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान, सामना कधी?
Suryakumar Yadav and Mitchell Santner IND vs NZImage Credit source: Bcci
| Updated on: Mar 06, 2026 | 6:42 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर मात केली. टीम इंडियाने 254 रन्सचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 246 रन्सवर रोखलं. भारताने अशाप्रकारे हा सामना 7 धावांनी जिंकत वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. टीम इंडियाची इंग्लंडला पराभूत करुन अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग दुसरी आणि एकूण चौथी वेळ ठरली. टीम इंडियाने याआधी 2024 मध्येही इंग्लंडवर मात करत फायनलचं तिकीट मिळवलं होतं. त्यामुळे इंग्लंडचा 2024 च्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न होता. मात्र इंग्लंड 7 धावांपासून दूर राहिली आणि सूर्यासेनेने मैदान मारलं.

टीम इंडियाने  उपांत्य फेरीतील या विजयासह आयसीसी टी वर्ल्ड कप 2026 च्या ट्रॉफीवर एक हात ठेवला आहे. आता न्यूझीलंड आणि टीम इंडियापैकी ही ट्रॉफी कोण उंचावणार? हे रविवारी 8 मार्चला निश्चित होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. हा सामना टीम इंडिया जिंकणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्धची आकडेवारी चिंताजनक

टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील न्यूझीलंड विरुद्धची आकडेवारी चिंताजनक असल्याचं स्पष्ट होतं. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया एकूण 3 वेळा आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने टीम इंडियाला तिन्ही वेळा पराभूत केलं. आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड विजयी चौकार लगावत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकणार की यजमान संघ सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा कारनामा करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूझीलंड 2025 ची परतफेड करणार?

दरम्यान टीम इंडियाने बरोबर वर्षभराआधी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. टीम इंडियाने तेव्हा न्यूझीलंडला अंतिम फेरीत पराभूत करुन हा विजय साकारला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडचा त्या पराभवाची वसूली करुन ट्रॉफी कॅबिनेटमध्ये न्यूझीलंडचा पहिलावहिला टी 20i वर्ल्ड कप ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. आता न्यूझीलंड या प्रयत्नात किती यशस्वी ठरते? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना