हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले
राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अशातच आज या घटनेबाबत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. याबाबत जाणून घेऊयात. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाने खळबळ उडवली आहे.
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, ‘मला माझ्या सुरक्षेची चिंता नाही. पोलिस मला फरफटत घेऊन गेले. पण माझ्या कानात सांगत होते या सरकारला हटवा. खरंच. मी राजस्थानचा आहे. यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घालून आलो आहोत. दुसरा म्हणत होता, मी हरियाणाचा आहे. त्यांना हटवा. हे वास्तव आहे. त्या बिचाऱ्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते.’
Published on: Jul 22, 2026 05:58 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

