विराट कोहली
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने क्वालालंपूर येथे 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. त्यानंतर विराट कोहलीचा टीम इंडियातील प्रवास सुरु जाला.या विजयासह विराट पहिल्यांदाच हिट झाला आणि यशाच्या शिखरांवर चढत राहिला. 2008 मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि या फॉरमॅटमधील त्याच्या अद्भुत फलंदाजीमुळे त्याला 'किंग कोहली' ही पदवी मिळाली. 2011 मध्ये भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देण्यात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिन्ही फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ विराट कोहलीने आपले वर्चस्व गाजवले. जानेवारी 2015 ते जानेवारी 2022 पर्यंत विराट भारतीय संघाचा कर्णधार होता आणि त्याने टीम इंडियाचा कायापालट केला. विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतनंतर टी20 आंतरराष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चं चौथं पर्व सुरु होण्याआधी निवृत्ती जाहीर केली आहे. विराटने आयपीएलमध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अनेक विक्रम केले. पण अजूनही एका ट्रॉफीची वाट पाहत आहे.
IND vs SA: विराट विशाखापट्टणममध्ये कोणता अवतार दाखवणार? किंग कोहलीची या मैदानातील आकडेवारी एकदा पाहाच
Virat Kohli Visakhapattnam Odi Runs Record : आतापर्यंतची आकडेवारी पाहता विराट कोहली 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पाहा भारताच्या या दिग्गज फलंदाजाने या स्टेडियममध्ये किती धावा केल्या आहेत.
- sanjay patil
- Updated on: Dec 6, 2025
- 12:42 am
विराट कोहली याच्यासोबत हे काय झालं? मेहनतीवर पाणी
रायपूरमध्ये टीम इंडियासाठी ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांनी शतक केलं. मात्र भारताच्या पराभवामुळे हे शतक व्यर्थ गेलं.
- sanjay patil
- Updated on: Dec 6, 2025
- 1:30 am
Virat Kohli : तिसरा सामना, तिसरं शतक? विराटला वर्ल्ड रेकॉर्डसह 3 विक्रम करण्याची संधी
IND vs SA Odi Series 2025 : विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची आणि रायपूरमध्ये शतक झळकावलं. आता विराटकडे विशाखापट्टणममध्ये शतकी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तसेच विराटच्या निशाण्यावर आणखी काही विक्रम आहेत. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 11:02 pm
IND vs SA: गौतम गंभीर याच्यासह फक्त 4 खेळाडूच, रोहित-विराटचा असा निर्णय, नक्की चाललंय काय?
India vs South Africa 3rd Odi : टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचं आव्हान आहे. मालिका 1-1 ने बरोबरी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव करणं अपेक्षित आहे. मात्र फक्त 4 खेळाडूंनीच सरावासाठी हजेरी लावली.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 10:27 pm
IND vs SA: तिसऱ्या वनडेत शतक ठोकताच विराट कोहली रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय
विराट कोहलीने क्रिकेट जगतात अनेक विक्रम रचले आहेत. नुकतंच वनडे क्रिकेटमध्ये 53 वं शतक ठोकलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84व्या शतकाची नोंद केली. आता विराट कोहलीकडे नवा विक्रम रचण्याची संधी आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 5, 2025
- 6:18 pm
Virat Kohli : नशीब, विराट कोहलीच्या शतकामुळे टळलं लाखोंच नुकसान, हैराण करणारा खुलासा
Virat Kohli : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमधील शेवटचा सामना विशाखापट्टनम विरुद्ध खेळणार आहे. या मॅचच्यावेळी स्टेडिअम हाऊसफुल असेल. विराट कोहली दोन मॅचमध्ये दोन शतकी इनिंग खेळला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 5, 2025
- 4:04 pm
IND vs SA : टीम इंडिया फायनल मॅचसाठी वायझॅगमध्ये, विराट कोहली याचा व्हीडिओ व्हायरल, पाहा
India vs South Africa 3rd Odi : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 2:15 am
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
Virat Kohli Raipur Century : विराट कोहली याने रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक झळकावलं. विराटने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत अनेक विक्रम केलेत.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 2:06 am
Ravi Shastri : …तर रोहित-विराटसोबत पंगा घेणारे बाजूला होतील, रवी शास्त्रींचा ‘गंभीर’ इशारा!
Ravi Shastri on Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या भविष्यावरुन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना रवी शास्त्री यांनी चांगल्याच भाषेत सुनावलं आहे. जाणून घ्या माजी प्रशिक्षक काय म्हणाले.
- sanjay patil
- Updated on: Dec 4, 2025
- 10:33 pm
विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्या
विराट कोहलीने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो. असं असताना सलग शतक झळकावत त्याने फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे शतकांचं शतक ठोकणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 9:53 pm
IND vs SA : बॉलिंग की फिल्डिंग? कॅप्टन केएलने भारताच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं? म्हणाला…
KL Rahul Post Match Presentation: टीम इंडियाचे गोलंदाज रायपूरमध्ये 358 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले. भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन केएल राहुल याने काय म्हटलं? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 3, 2025
- 11:46 pm
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेकडून ऐतिहासिक 359 धावांचा यशस्वी पाठलाग, टीम इंडियाचा 4 विकेट्सने धुव्वा, मालिकेत बरोबरी
India vs South Africa 2nd ODI Match Result : टीम इंडियाने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने यशस्वीरित्या हे आव्हान पूर्ण केलं.
- sanjay patil
- Updated on: Dec 3, 2025
- 10:58 pm