भारतासाठी टी 20i मध्ये पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

2 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

रोहित शर्मा याने टी 20i क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्या डावात बॅटिंग करताना सर्वाधिक 2 हजार 711 धावा केल्या आहेत.

विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 2 हजार 175 धावा केल्यात.

भारताचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानी आहे. सूर्याने 1 हजार 852 धावा केल्या आहेत.

ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने 1 हजार 551 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याने 1 हजार 330 धावा केल्या आहेत. 

सुरेश रैना याने टीम इंडियासाठी पहिल्या डावात बॅटिंग करताना 1 हजार 68 धावा केल्या आहेत.

महेंद्रसिंह धोनी याने भारतासाठी पहिल्या डावात फलंदाजी करताना 949 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवन याने पहिल्या डावात टी 20i क्रिकेटमध्ये 933 धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्या डावात बॅटिंग करताना 881 धावा केल्या आहेत.