T20I क्रिकेटमधील 20 व्या ओव्हरमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

22  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

हार्दिक पंड्याने 20 व्या षटकात एकूण खेळलेल्या 99 चेंडूत 15 षटकार लगावले आहेत. 

रिंकु धोनीला पछाडत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. रिंकूने 20 व्या षटकात एकूण 38 चेंडू खेळून 12 षटकार लगावलेत.

धोनीने 20 व्या ओव्हरमध्ये एकूण 132 चेंडूत 12 षटकार लगावले आहेत.

सूर्यकुमार यादव याने 20 व्या ओव्हरमध्ये एकूण 28 चेंडू खेळून 11 षटकार लगावले आहेत.

दिनेश कार्तिकने 20 व्या ओव्हरमध्ये एकूण 49 चेंडू खेळून 9 षटकार लगावले आहेत.

विराट कोहली याने 20 व्या षटकात 58 चेंडूत 8 षटकार लगावले आहेत.

अक्षर पटेल याने टी 20I क्रिकेटमधील 71 चेंडूत 7 षटकार लगावले आहेत.

रोहित शर्मा याने 20 व्या षटकांत 31 चेंडू खेळून 6 षटकार लगावले आहेत.