23 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
वनडेत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने 247 सामन्यांमध्ये 12 हजार 676 धावा केल्यात.
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने वनडेत तिसऱ्या स्थानी 335 सामन्यांमध्ये 12 हजार 662 धावा केल्यात.
श्रीलंकेच्या कुमार संगकारा याने तिसऱ्या स्थानी 243 सामन्यांमध्ये 9 हजार 747 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस याने तिसऱ्या स्थानी 204 सामन्यांमध्ये 7 हजार 774 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने वनडेत तिसऱ्या स्थानी 143 सामन्यांमध्ये 6 हजार 504 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानच्या बाबर आझम याने तिसऱ्या स्थानी 117 सामन्यांमध्ये 5 हजार 811 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या डीन जोन्स याने वनडेत तिसऱ्या स्थानी 132 सामन्यांमध्ये 5 हजार 100 धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या जो रुट याने वनडेत तिसऱ्या स्थानी 118 सामन्यांमध्ये 4 हजार 906 धावा केल्या आहेत.