AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc T20i World Cup 2026 : चॅम्पियन टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजयासह इतके सारे रेकॉर्ड्स, सूर्यासेनेचा जलवा, काय काय केलं?

Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 96 धावांच्या फरकाने विजय मिळवत टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाचा अंतिम सामन्यात धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. भारताने या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले.

Icc T20i World Cup 2026 : चॅम्पियन टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजयासह इतके सारे रेकॉर्ड्स, सूर्यासेनेचा जलवा, काय काय केलं?
Surya Hardik Team India T20i World Cup 2026 WinnerImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 13, 2026 | 11:21 PM
Share

बांगलादेशचा स्पर्धेवर बहिष्कार त्यानंतर पाकिस्तानचं टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय यामुळे आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाआधीच वादाला सुरुवात झाली. मात्र आयसीसीने हेकडी दाखवणार्‍या बांगलादेशला त्यांची जागा दाखवून दिली. आयसीसीने बहिष्काराची भाषा करणाऱ्या बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली. त्यानंतर काही बैठकींनंतर टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्ताननेही विरोधाची तलवार म्यान केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना महामुकाबला पाहायला मिळाला. टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाच्या चाहत्यांना अखेर या स्पर्धेचा शेवट जसा अपेक्षित होता तसाच झाला. टीम इंडियाने या 10 व्या पर्वात 9 पैकी 8 सामने जिंकत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तसेच सर्वाधिक तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत टी 20I वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वाची यशस्वी सांगता झाली. त्यानिमित्ताने या स्पर्धेत झालेल्या काही खास रेकॉर्ड्सहबाबत आपण जाणून घेऊयात. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल