जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. 29 नोव्हेंबर 1991 रोजी जन्मलेल्या बुमराहने 5 जानेवारी 2018 रोजी न्यूलँड्स इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. बुमराहने जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मध्ये पदार्पण केलं.जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. बुमराह कसोटीत हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. तसेच बुमराह टीम इंडियासाठी वनडेत वेगवान 100 विकेट्स घेणारा दुसरा बॉलर आहे. टी20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही बुमराहच्या नावावर आहे. बुमराह त्याच्या धारदार बॉलिंग आणि अचूक यॉर्करमुळे 'यॉर्कर किंग' म्हणूनही ओळखला जातो.
Jasprit Bumrah च्या बॉलिंगची धार कमी, 10 सामन्यांमध्येच 5 वर्षांची बरोबरी, आकडेच सांगतात सर्वकाही
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा टॉपचा बॉलर आहे. जसप्रीत नुकताच टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मटमध्ये 100 विके्टस घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. मात्र आता बुमराहच्या बॉलिंगची धार कमी झाल्याचं आकडेवारीवरुन सिद्ध होत आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 12, 2025
- 11:37 pm
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पहिल्यांदाच नको ते घडलं, एका षटकात…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामन्यात जसप्रीत बुमराहसोबत नको ते घडलं. यापूर्वी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहसोबत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांचं मन दुखावलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 11, 2025
- 8:52 pm
Jasprit Bumrah याचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
IND vs SA 1st T20i : जसप्रीत बुमराह याने डेवाल्ड ब्रेव्हीस याला आऊट करत पहिल्या टी 20i सामन्यात आपली पहिली विकेट मिळवली. बुमराहने या विकेटससह विक्रमाला गवसणी घातली. बुमराह तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
- sanjay patil
- Updated on: Dec 9, 2025
- 11:26 pm
IND vs SA : भारताचे 4 खेळाडू धमाक्यासाठी सज्ज, पहिलाच सामना गाजवणार!
India vs South Africa 1st T20i : कटकमधील बाराबती क्रिकेट स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडमधील चौघांना खास कामगिरी करण्याची संधी आहे. जाणून घ्या सविस्तर.
- sanjay patil
- Updated on: Dec 9, 2025
- 3:55 pm
जसप्रीत बुमराह याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक शतक करण्याची संधी
टीम इंडियाचा यॉर्कर किंग अर्थात जसप्रीत बुमराह इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. बुमराह 1 विकेट घेताच टीम इंडियासाठी अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरेल.
- sanjay patil
- Updated on: Dec 9, 2025
- 2:51 am
जसप्रीत बुमराहने मागितली टेम्बा बावुमाची माफी? व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दावा
पहिल्याच कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताच्या विजयाची हवा काढली. भारत सहज जिंकेल असा वाटणारा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला. या सामन्यात टेम्बा बावुमाची खेळी महत्त्वाची ठरली. असं असताना बुमराहने केलेल्या वक्तव्याची ठिणगी पडली होती. पण आता वाद संपला का? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चा रंगली.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 16, 2025
- 7:12 pm
IND vs SA : रेकॉर्ड ब्रेकर बुमराह, पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम मोडीत, झटक्यात दोघांना पछाडलं
Jasprit Bumrah Milestone : जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात कमाल केली. बुमराहने 2 विके्टस घेतल्या. बुमराहने यासह 2 रेकॉर्ड ब्रेक केले.
- sanjay patil
- Updated on: Nov 14, 2025
- 11:26 pm
बुमराहच्या बावुमाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दक्षिण अफ्रिकन प्रशिक्षकाचं उत्तर, म्हणाला…
भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली आहे. जसप्रीत बुमराहने बोलण्याच्या ओघात म्हणून गेला. पण त्यावरून वादाला फोडणी मिळाली आहे. आता दक्षिण अफ्रिकेच्या प्रशिक्षकाने उत्तर दिलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 14, 2025
- 10:04 pm
जी लोकं बोलतात…! वर्कलोड मॅनेजमेंटवरून बोलणाऱ्यांना जसप्रीत बुमराहने सुनावलं
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने दक्षिण अफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव फक्त 159 धावांवर आटोपला.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 14, 2025
- 9:32 pm
IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारताचा, टीम इंडियाची कडक सुरुवात, जसप्रीत बुमराहचा धमाका
India vs South Africa 1st TeSt Day 1 Stumps Highlights : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने टॉस जिंकून बॅटिंगचा घेतलेला निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाला 159 रन्सवर ऑलआऊट केलं.
- sanjay patil
- Updated on: Nov 14, 2025
- 6:42 pm
IND vs SA Test : बुमराहची ईडन गार्डन्सवर पहिल्यांदाच अशी कामगिरी, 5 विकेट घेत नोंदवले असे विक्रम
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. दक्षिण अफ्रिकेला फक्त 159 धावांवर रोखलं. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 14, 2025
- 4:16 pm
SA vs IND : जसप्रीत बुमराहचा पंजा आणि दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप, टीम इंडियाने 159 रन्सवर गुंडाळलं
India vs South Africa 1st Test : भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच इतर गोलंदाजांनीही बुमराहला चांगली साथ दिली.
- sanjay patil
- Updated on: Nov 14, 2025
- 4:26 pm