AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षित हिने विकले मुंबईतील ऑफीस, व्यवहारातून किती झाला फायदा..

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हीने मुंबईतील आपला एक व्यावसायिक मालमत्ता विकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने ही जागा १८ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. आता तिला जवळपास ९ पट अधिक नफा झाला आहे.

माधुरी दीक्षित हिने विकले मुंबईतील ऑफीस, व्यवहारातून किती झाला फायदा..
Actress Madhuri Dixit and Shriram Nene
| Updated on: Aug 04, 2026 | 10:08 PM
Share

बॉलीवुडची ९० च्या दशकातील धक-धक गर्ल माधुरी दीक्षित ही तिचे पती श्रीराम नेने यांच्या सोबत मुंबईतील वरळीच्या पॉश भागात रहाते. तिचे अपार्टमेंट सी फेसिंग आहे. सध्या आलेल्या एका वृत्तानुसार माधुरी दीक्षित हीने तिचा एक ऑफीस स्पेस विकली आहे. या आलिशान प्रॉपर्टीला तिने एकेकाळी लाखो रुपयात विकत घेतले होते. आता तिला याचा परतावा कोट्यवधी रुपयात मिळाला आहे. बातमीनुसार माधुरी हीने अंधेरी पश्चिम येथील आपले ऑफीस विकले आहे.

बातमीनुसार अभिनेत्री माधुरी दीक्षित हीने ही प्रॉपर्टी सुमारे ५२.५ लाखात खरेदी केली होती. इतक्या वर्षांनी या जागेच्या किंमतीत वाढ झाल्याने आता ही प्रॉपर्टी विकल्याने माधुरीला गडगंज फायदा झाला आहे. तर नेमका हा व्यवहार कितीला झाला हे पाहूयात…

किती पट झाला फायदा

CRE Matrix च्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्सने समोर आलेल्या माहितीच्या मते माधुरी दीक्षित हीची ही कमर्शियल प्रॉपर्टी ४.८५ कोटी रुपयांना विकली गेली आहे. या प्रॉपर्टीला ५२.५ लाख रुपयात खरेदी केली होती. या हिशेबाने अभिनेत्रीला ४,३२,५०,००० रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजे जवळपास ९.२४ पट फायदा झाला आहे.

कशी आहे प्रॉपर्टी ?

माधुरी दीक्षित हीची लक्झरी प्रॉपर्टी अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडच्या जवळ ओशिवरा येथे आहे. माहितीनुसार त्यांचे हे ऑफीस ‘मौर्य लँडमार्क-II प्रेमिसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ च्या इमारतीच्या ४ थ्या फ्लोअरवर आहे.

किती आहे ऑफिसची स्पेस

माहितीनुसार माधुरी दीक्षित हिच्या ऑफीसचा कॉर्पोरेट एरियाचा स्पेस १,५९४.२४ स्क्वेअर फूट आहे. ज्यात तीन कार पार्किंगची जागा आहे. या डीलवर २९.१० लाख रुपयांची स्टँप ड्युटी आहे. यात

एक्टिंगमध्ये माधुरी दीक्षित

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित ही सोशल मीडियावर एक्टिव्ह असते.नेटफ्लिक्सवर तिचा जून महिन्यात डार्क कॉमेडी चित्रपट ‘मां बहन’ (Maa Behen) रिलीज झाला होता. याशिवाय ‘भूल भुलैया 3’मध्ये देखील माधुरी दिसली होती. या चित्रपटाने तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल