AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gift For Diwali: दिवाळीसाठी बेस्ट गिफ्ट, ‘हे’ 5 गॅजेट्स 2000 पेक्षा कमी किमतीत मिळतील

Gift For Diwali: दिवाळीत आपल्या खास व्यक्तींना कोणती भेटवस्तू द्यायची या फार मोठा प्रश्न असतो. कोणाला काय द्यायचं हे कळतच नाही. त्यामुळे असे काही गॅजेट्स आहेत, जे तुम्हाल 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील... तर जाणून घ्या असे 5 गॅजेट्स...

Gift For Diwali: दिवाळीसाठी बेस्ट गिफ्ट, 'हे' 5 गॅजेट्स 2000 पेक्षा कमी किमतीत मिळतील
| Updated on: Nov 07, 2026 | 12:41 PM
Share

Gift For Diwali: दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण… दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण मिठाई आणि फराळ तर नातेवाईकांना देतोच. पण आपल्या खास व्यक्तींना काय भेट द्यायची हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. खरं तर कपडे आणि इतर गोष्टी दिल्यानंतर त्या काही काळानंतर खराब देखील होतात. पण काही गॅजेट्स असे आहेत, जे तुम्ही तुमच्या खास व्यक्तींना भेट म्हणून देऊ शकता. काही गॅजेट्स असे आहेत, जे तुम्ही 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करु शकता. हे गॅजेट्स रोजच्या वापरात देखील येतील आणि ज्या व्यक्तीला तुम्ही भेट दिली आहे, ती व्यक्ती आनंदी देखील होईल… तर जाणून घ्या कोणते आहेत, ते गिफ्ट्स…

पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर : प्रावसात गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही? तर एक लहान ब्लूटूथ स्पीकर ही सर्वात उत्तम भेटवस्तू ठरू शकतं. बाजारात 2 हजार रुपयांच्या आत असे अनेक उत्तम पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर मिळतात, जे आकारात जरी खूप लहान असले, तरी त्यांचा आवाज आणि बेस क्वालिटी खूपच दमदार असते.

वायरलेस इअरबड्स : वायरलेस इअरबड्सची क्रेझसुद्धा सध्या खूप आहे. प्रत्येक जण कानात हे लावून फिरताना दिसतो. 2 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये आजकाल अतिशय उत्तम आणि दर्जेदार साऊंड क्वालिटी असलेले वायरलेस इअरबड्स सहज उपलब्ध होतात.

स्मार्ट फिटनेस बँड : आजच्या या धवपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक असतो. अशात 2 हजार रुपयांच्या आत येणारे बजेट फिटनेस बँड आजकाल दिवसभरातील पावले मोजणं, कॅलरीज बर्न ट्रॅक करणं आणि अगदी हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवणं यांसारख्या उत्कृष्ट फीचर्ससह येतात. जे लोक जिममध्ये जातात, त्यांच्यासाठी हे गॅझेट खूपच छान आहे.

पावर बँक : आजच्या काळात लोक दिवसभर फोन वापरतात, ज्यामुळे फोनला लगेच चार्जिंगची गरज भासते. अशा वेळी पावर बँक भेट देणं हासुद्धा एक खूप चांगला पर्याय असू शकतो. 2 हजार रुपयांच्या आत तुम्हाला चांगल्या क्षमतेच्या अशा पावर बँक्स मिळतील, जे स्मार्टफोन पटकन चार्ज करू शकतात. जे लोक वारंवार प्रवास करतात किंवा ज्यांचा जास्त वेळ ऑफिस आणि फील्डवर घराबाहेर जातो, त्यांच्यासाठी ही भेट सर्वात उत्तम आहे.

एलईडी स्मार्ट नाईट लॅम्प : रात्रीच्या वेळी बेडरूम किंवा स्टडी रूममध्ये मंद आणि शांतता देणाऱ्या प्रकाशाची गरज असते. अशात 2 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळणारे एलईडी स्मार्ट नाईट लॅम्प घराच्या इंटीरियरला एकदम सुंदर आणि मॉडर्न लुक देऊ शकतात.

Follow Us
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?