AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री 2 वाजता तरुणी काय मागतात? डिलिव्हरी बॉयने बिनधास्त सांगितलं ते सीक्रेट

रात्री 2 वाजता ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्या तरुणींच्या गुप्त मागण्या एका डिलिव्हरी बॉयने व्हायरल व्हिडिओतून उघड केल्या आहेत. मध्यरात्रीच्या वेळी भूक लागल्यावर अनेकदा तरुणी खाण्याचे पदार्थ ऑर्डर करतात. त्यांच्या घरच्यांना कळू नये यासाठीची ही युक्ती या मजेशीर व्हिडिओत पाहायला मिळते.

मध्यरात्री 2 वाजता तरुणी काय मागतात? डिलिव्हरी बॉयने बिनधास्त सांगितलं ते सीक्रेट
Delivery BoyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 10:40 PM
Share

आजकाल मध्यरात्रीच्या वेळी भूक लागणं आणि त्यानंतर लगेच फोनवरून ऑनलाइन ऑर्डर देणं ही आता नॉर्मल गोष्ट झाली आहे. मेट्रो सीटीमध्ये तर हे प्रकार सर्रासपणे होत असतात. मग तरुण असो की तरुणी असो, एकटे राहणारे असो की कुटुंबासहीत राहणारे असो, रात्री कितीही वाजता खाण्यापिण्याच्या ऑनलाइन ऑर्डर दिल्या जातात. पण तुम्ही रात्री 2 किंवा 3 वाजता ऑर्डर देता तेव्हा तुमच्या घरी ते पदार्थ घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय काय विचार करतो माहीत आहे का? कधी तुम्ही याचा विचार केला का?

सोशल मीडियावर सध्या एका डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेशीर आहे. त्यामुळे या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. या मुलाने मध्यरात्री ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांची, त्यातही खासरून तरुणींची पोलखोल केली आहे. मध्यरात्री महिला काय मागतात? हेच या डिलिव्हरी बॉयने बिनधास्तपणे सांगून टाकलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणं कठिण होईल. या डिलिव्हरी बॉयने असं अखेर सांगितलं तरी काय?

पोरींचं सीक्रेट उघडलं

इन्स्टाग्रामवर @the_deliveryboy81 नावाचं एक अकाऊंट आहे. त्यावरील एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीतील तरुणाच्या मते तो एक डिलिव्हरी एजंट आहे. त्याने अत्यंत मजेशीर शैलीत हा व्हिडीओ तयार केला आहे. मध्यरात्रीच्यावेळी सर्वाधिक ऑर्डर कुणाकडून येतात याचा खुलासा त्याने यात केला आहे. मध्यरात्री सर्वाधिक ऑर्डर मुलींकडून येत असल्याचं त्याने सांगितलं. आता रात्रीच्यावेळी तरुणी काय मागतात? आणि कसं मागतात? हे त्याने अत्यंत लडिवाळपणे रागवत सांगितलं आहे.

भैय्या, बेल मत बजाना प्लीज

या डिलिव्हरी बॉयने मुलींची पोलखोल करतानाच त्यांची खिल्लीही उडवली आहे. जेव्हा मी एखाद्या मुलीची ऑर्डर घेतली तर लगेच मला एक स्पेशल सूचना मिळते. भैय्या, जेव्हा तू सोसायटीत येशील तेव्हा फोन कर. पण घराची बेल वाजवू नकोस, असं हा डिलिव्हरी बॉय हसत सांगतो. लोक घरी खाण्याचे पदार्थसुद्धा चोरून मागवतात. घरच्यांना कळू नये म्हणून त्यांची ही युक्ती असते, असं सांगतानाच बेल वाजवू नको, अशी अनेकदा रिक्वेस्ट केली जाते. ही अत्यंत कॉमन रिक्वेस्ट आहे. प्रत्येक दुसऱ्या ऑर्डरमध्ये ही सूचना असतेच असते, असंही त्याने म्हटलंय.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?