अभिषेक शर्मा
अभिषेक शर्मा हा भारताचा डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. अभिषेक शर्माने 2016 मध्ये हिमाचल प्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. त्यानंतर आयपीएलमध्ये अभिषेक शर्माने दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख मिळाली ती परंतु सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाल्यानंतर... अभिषेक शर्माने 6 जुलै 2024 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं कुणाच्या नावावर? रोहित या स्थानी
most t20 century : टी 20 क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम होत असतात. टी 20 क्रिकेटमध्ये शतकं करणं आव्हानात्मक असतं. मात्र त्यानंतरही असेही काही फलंदाज आहेत ज्यांनी या छोट्या फॉर्मेटमध्ये शतकं केली आहेत.
- sanjay patil
- Updated on: Jan 4, 2026
- 2:51 am
Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या नावावर विश्वविक्रम, असं अद्याप कोणालाही जमलं नाही
अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली. या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडल्यानंतर त्याचं आकलन केलं गेलं आहे. त्याने आंद्रे रसेलच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. चला जाणून घेऊयात 2025 वर्षात त्याने काय केलं ते...
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 31, 2025
- 7:54 pm
Year Ender 2025 : वनडे, टी 20i-टेस्ट तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे फलंदाज, टीम इंडियाचा कोण?
Most International Sixes In All 3 Formats 2025 : भारताच्या फलंदाजांनी 2025 हे वर्ष गाजवलं. टी 20I असो, वनडे असो किंवा कसोटी, भारतीय फलंदाजांनी तिन्ही प्रकारात जोरदार फटकेबाजी केली. या वर्षाचा सिक्सर किंग कोण ठरलाय? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 26, 2025
- 10:34 pm
Shubman Gill : वर्ल्ड कपसाठी टीममधून डच्चू, आता शुबमनची 48 तासांत या संघात निवड, टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत खेळणार
Shubman Gill VHT 2025 : पीसीएने विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात टीम इंडियाच्या 3 स्टार आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांमध्ये अर्शदीप सिंह, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 22, 2025
- 4:56 pm
अभिषेकची ‘विराट’ विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
अभिषेक शर्माने टी 20i टीम इंडियात आपलं स्थान भक्कम केलं. अभिषेक भारताचा प्रमुख फलंदाज आहे. अभिषेकला 2025 मधील शेवटच्या टी 20i सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती.
- sanjay patil
- Updated on: Dec 20, 2025
- 3:16 am
IND vs SA: अभिषेक शर्माने चौकार षटकारांसह चांगली सुरुवात केली, पण तीच चूक करत केलं नुकसान
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पाचव्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक सुरूवात करून दिली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला धावगती वाढवण्यास मदत झाली. पण या आक्रमक खेळीचा शेवट काही चांगला झाला नाही. कारण अभिषेकने तीच चूक केली.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 19, 2025
- 10:24 pm
Hardik Pandya ची विस्फोटक खेळी, वादळी अर्धशतकासह अभिषेकचा रेकॉर्ड ब्रेक, ठरला दुसराच भारतीय
Hardik Pandya Milestone : हार्दिक पंड्या याने अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतील दुसरं अर्धशतक झळकावलं. हार्दिकने कटकनंतर अहमदाबादमध्ये अर्धशतक ठोकलं. हार्दिकने यासह ऐतिहासिक अशी कामगिरी केली.
- sanjay patil
- Updated on: Dec 19, 2025
- 10:21 pm
IND vs SA : टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय, धर्मशालेत 10 वर्षानंतर पराभवाची परतफेड, दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम
India vs South Africa 3rd T20I Match Result : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत धर्मशालेत हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाचा हा या मैदानातील सलग तिसरा टी 20i विजय ठरला आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 14, 2025
- 11:05 pm
IND vs SA : विराट कोहलीचा मोठा विक्रम अभिषेक शर्माच्या रडारवर, तिसऱ्या सामन्यात शक्य आहे का?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना धर्मशाळा येथे खेळला जाईल. हा सामना मालिकेत आघाडी घेण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरी आहे. या सामन्यात पुन्हा एकदा अभिषेक शर्माच्या खेळीकडे लक्ष असेल.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 13, 2025
- 9:59 pm
Abhishek Sharma: अभिषेक शर्मा उजव्या कानाजवळ कमकुवत, प्रतिस्पर्धी संघाना बाद करण्याचं गणित समजलं!
अभिषेक शर्मा समोर असला की प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते यात काही दुमत नाही. पण आता गोलंदाजांनाही त्याला बाद करण्याचं गणित उमगलं आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिणी अफ्रिकी गोलंदाजीही तीच पद्धत अवलंबत आहेत. चला जाणून घेऊयात काय ते...
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 11, 2025
- 5:20 pm
अभिषेक शर्माच्या रडारवर विराट कोहलीचा 9 वर्षे जुना विक्रम, इतकं केलं की झालं..
भारताने टी20 मालिकेत विजयी सलामी दिली आहे. पण विजयात अभिषेक शर्माचा वाटा काही खास राहिला नाही. फक्त 17 धावा करून तंबूत परतला. आता दुसर्या टी20 सामन्याच्या त्याच्या खेळीकडे लक्ष असेल.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 10, 2025
- 9:26 pm
अभिषेक शर्मा पाकिस्तानमध्ये ठरला नंबर 1, कसं काय? जाणून घ्या सर्वकाही
अभिषेक शर्माला पाकिस्तानमध्ये नंबर 1 चं स्थान मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण भारत पाकिस्तान यांच्यात दुरावा असताना अभिषेकला अव्वल स्थान मिळण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पाकिस्तानविरुद्ध अभिषेक फक्त तीनच सामने खेळला आहे. चला तर मग जाणून घेऊयात..
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 8, 2025
- 10:49 pm