AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : खूप खेळलास;निघ आता! अभिषेकला इंग्लंड विरुद्ध डच्चू? बॉलिंग कोच मॉर्केल म्हणाला…

India vs England Semi Final Playing 11: टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने आपल्या पदार्पणातील टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत घोर निराशा केलीय. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवून त्याला संधी दिली. अभिषेक त्यानंतरही अपयशी ठरल्याने त्याला इंग्लंड विरुद्ध डच्चू मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs ENG : खूप खेळलास;निघ आता! अभिषेकला इंग्लंड विरुद्ध डच्चू? बॉलिंग कोच मॉर्केल म्हणाला...
Abhishek Sharma and Sanju Samson Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2026 | 1:36 AM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता इतर सर्व सामन्यात जबरदस्त कामगिरी करुन आपण गतविजेता का आहोत हे दाखवून दिलं. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता. आता टीम इंडिया सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकण्यापासून 2 पाऊलं दूर आहे. टीम इंडियाने साखळीनंतर सुपर 8 फेरीत जबरदस्त अशी कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर आता गुरुवारी 5 मार्च रोजी टीम इंडिया फायलनचं तिकीट मिळवण्यासाठी इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्केल याने अभिषेक शर्मा याच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मॉर्ने नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

अभिषेक शर्मा याला धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत एका अर्धशतकाचा अपवाद वगळता अभिषेकला काही खास करता आलं नाही. अभिषेक शर्मा या स्पर्धेत सलग आणि एकूण 3 वेळा झिरोवर आऊट झालाय. त्यामुळे अभिषेकला इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीतून वगळण्यात येऊ शकतं. अशात इंग्लंड विरुद्ध सामन्याच्या पूर्वसंध्येला मॉर्नेने पत्रकार परिषदेला संबोधित करताना यावर भाष्य केलं.

अभिषेक शर्मा याची टी 20I वर्ल्ड कप 2026 मधील कामगिरी

अभिषेकने आतापर्यंत या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यापैकी 3 डावांत तो झिरोवर आऊट झालाय. तर उर्वरित 3 डावांत त्याने 80 धावा केल्या. तर अभिषेकने एकमेव अर्धशतक हे झिंबाब्वे विरुद्ध झळकावलंय.

मॉर्ने काय म्हणाला?

मॉर्नेने अभिषेकच्या कामगिरीवर भाष्य करताना संजू सॅमसन याचा उदाहरण दिलं.”संजूने देशील या परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे अभिषेकसाठी ही शिकण्यासाठी योग्य वेळ आहे. अभिषेकसाठी उद्याचा सामना हा नवी सुरुवात असेल. फक्त त्याला जाऊन कमाल करायची आहे”, असं मॉर्नेने स्पष्ट केलं. मॉर्नेची ही प्रतिक्रिया पाहता अभिषेक इंग्लंड विरूद्धच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?