AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iphone Offer : ऑफर आली! आयफोन प्रचंड स्वस्त; 126000 रुपयांचा फोन आता फक्त…किती रुपये वाचणार?

लाँचच्या वेळी iPhone 17 Pro ची किंमत 1,34,900 रुपये होती. मात्र सेलदरम्यान हा फोन 1,26,900 रुपयांत उपलब्ध होईल. म्हणजेच कोणत्याही अतिरिक्त ऑफरशिवाय ग्राहकांना थेट 8,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

iphone Offer : ऑफर आली! आयफोन प्रचंड स्वस्त; 126000 रुपयांचा फोन आता फक्त...किती रुपये वाचणार?
iphone 17 pro maxImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 9:46 PM
Share

Freedom Sale 2026 : प्रत्येकालाच आपल्याकडे महागडा आयफोन असावा असे वाटते. आयफोनमध्ये असलेले फिचर्स, कॅमेऱ्याची गुणवत्ता यामुळे अनेकजण या फोनच्या प्रेमात असतात. दरम्यान, आता आयफोन प्रेमींसाठी मोठी ऑफर आली आहे. तुम्हाला iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max अगदी स्वस्तात मिळू शकतात. तुमची तब्बल 17000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. हे कसे शक्य आहे ते सविस्तर जाणून घेऊ या…

17 हजार रुपयांपर्यंत बचत होणार

मिळालेल्या माहितीनुसार Flipkart च्या Freedom Sale 2026 मध्ये तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदी करता येऊ शकतो. सेल सुरू होण्यापूर्वीच कंपनीने iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max वर मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्सची माहिती जाहीर केली आहे. विविध सवलती, बँक ऑफर्स आणि कॅशबॅकचा लाभ घेतल्यास ग्राहकांना iPhone 17 Pro वर एकूण सुमारे 17 हजार रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

7 ऑगस्टपासून अर्ली अॅक्सेस मिळणार

Flipkart Freedom Sale ची सुरुवात 8 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. Flipkart Plus आणि Flipkart Black सदस्यांना 7 ऑगस्टपासून अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जाणार आहेत.

ग्राहकांना थेट 8,000 रुपयांची सूट

लाँचच्या वेळी iPhone 17 Pro ची किंमत 1,34,900 रुपये होती. मात्र सेलदरम्यान हा फोन 1,26,900 रुपयांत उपलब्ध होईल. म्हणजेच कोणत्याही अतिरिक्त ऑफरशिवाय ग्राहकांना थेट 8,000 रुपयांची सूट मिळणार आहे. त्याशिवाय SBI क्रेडिट कार्ड किंवा Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5,000 रुपयांचा अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्यामुळे या फोनची किंमत 1,21,900 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

17 हजार रुपयांपर्यंत बचत कशी होईल?

याशिवाय पात्र ग्राहकांना 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. हा कॅशबॅक जवळपास 4,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे डिस्काउंट, बँक ऑफर आणि कॅशबॅक अशी एकूण सुमारे 17 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

iPhone 17 Pro Max वरही अशाच प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध असतील. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये होती. सेलमध्ये तो 1,41,900 रुपयांत उपलब्ध होईल. बँक ऑफर आणि कॅशबॅकनंतर प्रभावी किंमत 1,32,900 रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. तसेच iPhone 15 आणि iPhone 16 Plus वरही आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...