AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani: LPG सिलेंडरचा तुटवडा, पण अदानी समूहाच्या कंपन्या सुसाट, स्टॉक मार्केटमध्ये दणदणाट

Gautam Adani Group: बाजारात विक्री सत्र तेजीत असताना अदानी समुहाच्या काही कंपन्या मात्र तुफान घोडदौड करत आहेत. गुंतवणूकदारांना या शेअरने मोठी कमाई करून दिली आहे. आज शुक्रवारी अदानी कंपनीचा शेअर 6 टक्क्यांनी वधारला.

| Updated on: Mar 13, 2026 | 4:12 PM
Share
Gautam Adani Group: बाजार आखाती युद्धाच्या हिंदोळ्यावर आहे. स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने पडझड होत आहे. बाजारात विक्री सत्र जोमात आहे. पण अदानी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर तेजीत आला आहे. शुक्रवारी,  आज या शेअरमध्ये 6 टक्क्यांची तेजी दिसून आली. या उसळीमुळे अदानी टोटल गॅसचा शेअर 644 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला.

1 / 6
कंपनीचा शेअर आज 626.05 रुपयांवर उघडला होता. त्यानंतर त्याने 6 टक्क्यांची उसळी नोंदवली. गेल्या 4 व्यापारी सत्रात अदानी टोटल गॅसचा शेअर 40 टक्क्यांनी वधारला आहे. इराण-इस्त्रायल-अमेरिकेत युद्ध सुरू असतानाही हा स्टॉक तेजीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

2 / 6
केंद्र सरकारने नैसर्गिक गॅस ऑर्डर 2026 चे परिपत्रक काढले. त्यानुसार, गॅस उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे. मध्य-पूर्वेतील ताण तणावात पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. गॅस पुरवठा कमी झाल्याने सरकारने खासगी आणि सरकारी तेल कंपन्यांना गॅस उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे.

3 / 6
सरकारने आदेश दिला आहे की घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा वाढवण्यासाठी त्याचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. वाहनात वापरणारे सीएनजी आणि एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या हा आदेश पुढील 6 महिन्यांकरीता आहे. गॅसच्या पुरवठ्यावर पुढील धोरण अवलंबून असेल .

4 / 6
अदानी टोटल गॅसने सरकारच्या या धोरणाचे तोंडभरून कौतुक केले आहे. व्यावसायिक आणि इतर गॅस पुरवठा कमी करण्यात आल्याने उद्योजक, कंपन्या, हॉटेल्स, रेस्टॉरंटवर मोठा परिणाम झाला आहे. पुरवठा कमी झाल्याने औद्योगिक गॅसची उपलब्धता कमी झाल्याचे अदानी टोटल गॅसने स्पष्ट केले आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार