AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : इंटरनेटचा वापर नसताना महागडा रिचार्ज करावा लागतोय? मग Jio तुमचा खर्च करणार कमी, फक्त 150 रूपयांपासून रिचार्ज सुरू

मोबाईल रिचार्ज करताना आपल्याला अनेकदा कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचेही पैसे मोजावे लागतात. पण काही जणांना मोबाईलवर इंटरनेटची गरजच नसते.

| Updated on: Nov 01, 2026 | 3:24 PM
Share
मोबाईल रिचार्ज करताना आपल्याला अनेकदा कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचेही पैसे मोजावे लागतात. पण काही जणांना मोबाईलवर इंटरनेटची गरजच नसते. काही जणांकडे इंटरनेटसाठी Wi-Fi असतं तर काही जण फोन फक्त काँलिंगसाठीच वापरतात.

1 / 7
पण त्यामुळे त्यांना फुकटमध्ये रिचार्जसाठी एक्स्ट्रा पैसे वाया घालवावे लागतात. अशा ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने आता खास व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन आणले आहेत. विशेष म्हणजे, या प्लॅनची सुरूवात 147 रिचार्ज पॅकपासून होणार आहे.

2 / 7
जिओचा सर्वात स्वस्त व्हाईस ओन्ली रिचार्ज प्लॅन 147 रूपयांचा आहे. या रिचार्जमध्ये 22 दिवसांची  वैधता मिळणार आहे. रिचार्जवर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करता येते. सोबत एकूण 300 MMS ही मिळतात. मात्र इंटरनेट डेटा मिळत नाही.

3 / 7
177 आणि 196 रूपयांचे प्लॅन : 177 दिवसांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जाते. यातही अमर्यादित कॉलिंग आणि 300 MMS मिळतात. तर 196 रूपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता असून कॉलिंग आणि 300 MMS ची सुविधा मिळते.

4 / 7
197 रूपयांचा प्लॅन आहे वेगळा :Jio ने 197 रूपयांचा आणखी एक प्लॅन आणला आहे. या  प्लॅनमध्ये ठरावीक 30 दिवसांऐवजी संपूर्ण कॅलेंडर महिन्याची वैधता मिळते. या प्लॅनमधेही अमर्यादित कॉलिंग आणि 300 MMS मिळतात.

5 / 7
Jio कडे तीन महिने आणि जवळपास वर्षभराचे पर्यायही उपलब्ध आहेत. ज्यांना वारंवार रिचार्ज करायचा त्रास नको आहे. त्यांच्यासाठी जिओकडे 448 आणि 1,748 रूपयांचे ओन्ली व्हाईस प्लॅनही आहेत.

6 / 7
हे रिचार्ज विशेषत: साधे किपॅड मोबाईल वापरणारे, ज्येष्ठ्य नागरिक, दोन सिम कार्ड वापरणारे आणि इंटरनेटसाठी  Wi Fi वर अवलंबून असणारे या ग्राहाकांसाठी हा रिचार्ज उपयोगी ठरू शकतो.

7 / 7
Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग

न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी