AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच इतकं सोपं नाही, तुझी… तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी भावनिक कविता, सगळ्यांच्याच गहिवरून आलं

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना खास सन्मान मिळाला. यावेळी त्यांच्यासाठी तेजश्री प्रधानने दिलेल्या सरप्राईजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघींमधील मायलेकीचे नाते पुन्हा एकदा पाहायला मिळाले. इतकं नाही तर त्यांचं एकामेंकींवरचं नितळ प्रेम पाहून सगळ्यांनाच गहिवरून आलं.

| Updated on: Nov 01, 2026 | 1:54 PM
Share
झी मराठी पुरस्कार सोहळ्याचा पहिला भाग 31 ऑक्टोबरला टीव्हीवर प्रसारित झाला. यामध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांना 'नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले. सध्या त्या 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेत कृष्णाईची मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.

1 / 5
पुरस्कार स्वीकारल्यानंतर निवेदिता सराफ यांना एक खास सरप्राईज मिळाले. मालिकेत त्यांची ऑनस्क्रीन मुलगी गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ट्विंकल यादव मंचावर आली. तिने आपल्या लाडक्या कृष्णाईसाठी खास कविता सादर केली.

2 / 5
ट्विंकल म्हणाली, "तुझ्याविषयी बोलणं खरंच इतकं सोपं नाही... आई म्हणू तुला की, म्हणू आणखी काही... तुझ्याबरोबर काम करायचं स्वप्न आता सत्यात उतरलं Reel मधलं नातं आता Real मध्ये घडलं !"

ट्विंकल म्हणाली, "तुझ्याविषयी बोलणं खरंच इतकं सोपं नाही... आई म्हणू तुला की, म्हणू आणखी काही... तुझ्याबरोबर काम करायचं स्वप्न आता सत्यात उतरलं Reel मधलं नातं आता Real मध्ये घडलं !"

3 / 5
तेजश्री प्रधान मंचावर येते ती निवेदिता यांच्यासाठी म्हटले, "इतकं मोठं नाव तुझं, मी बोलू तरी काय? आकाशाला हात तुझे पण, जमिनीवर पाय तुझ्यासाठी एक गोष्ट आज मी करतेच, आई म्हणते, ते वाक्य मुलगी म्हणून सांगते... अशीच हसत राहा, ना दृष्ट कोणाची लागो आमच्या वाट्याचं आयुष्य आई तुला लागो तुझ्याविषयी बोलणं खरंच इतकं सोपं नाही... सर्वांना तोऱ्यात सांगतो आम्ही... ही आमची सुपरस्टार आई!"

4 / 5
निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान यांनी 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत एकत्र काम केले होते. यामध्ये दोघींचे सासू-सुनेचे नाते दाखवण्यात आले होते आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. मालिकेनंतरही त्यांच्यातील जिव्हाळा कायम असून तेजश्रीने एका मुलाखतीत निवेदिता यांचे घर आपल्यासाठी हक्काचे असल्याचे सांगितले होते.

5 / 5
Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?