AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झाच्या बहिणीने प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलाशी केलं दुसरं लग्न; संपत्तीचा आकडा पाहून विस्फारतील डोळे!

Sania Mirza sister Anam Mirza: सानियाची बहीण असण्यासोबतच स्वतःच्या कर्तृत्वावर कोट्यवधींचा व्यवसाय उभारणारी उद्योजिका म्हणून अनमने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

| Updated on: Nov 01, 2026 | 11:45 AM
Share
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिची बहीण अनम मिर्झा सध्या तिच्या श्रीमंत लाइफस्टाइलमुळे चर्चेत आली आहे. सानिया मिर्झा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असली, तरी तिची धाकटी बहीण अनमदेखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

1 / 9
अनम एक लोकप्रिय यूट्यूबर, फॅशन डिझायनर आणि यशस्वी उद्योजिका आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती तब्बल 331 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे, अनमने माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदुद्दीन याच्याशी दुसरं लग्न केलं आहे.

2 / 9
अनम मिर्झाचा जन्म 1994 मध्ये हैदराबाद इथं झाला. तिने नसर स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सेंट फ्रान्सिस कॉलेज फॉर वुमेनमधून मास कम्युनिकेशन आणि मीडिया स्टडीजचं शिक्षण घेतलं. अनमचं पहिलं लग्न हैदराबादमधील व्यावसायिक अकबर रशीद यांच्याशी 2016 मध्ये झालं होतं.

3 / 9
मात्र, लग्नाच्या दोन वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण सार्वजनिक झालं नव्हतं. यानंतर अनमच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एण्ट्री झाली. माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदुद्दीन याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये आली.

4 / 9
डिसेंबर 2019 मध्ये दोघांनी हैदराबादमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या लग्नात अभिनेत्री संगीता बिजलानी आणि फराह खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. या जोडप्याला दुआ नावाची मुलगी आहे.

5 / 9
अनम केवळ प्रसिद्ध कुटुंबाची सदस्य म्हणून ओळखली जात नाही, तर तिने स्वतःच्या मेहनतीने व्यावसायिक विश्वात स्थान निर्माण केलं आहे. तिचा 'द लेबल बाजार' हा फॅशन ब्रँड चांगलाच लोकप्रिय आहे. या माध्यमातून ती कपडे, एक्सेसरीज आणि फॅशनशी संबंधित विविध कलेक्शन सादर करते.

6 / 9
मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि दुबई यांसारख्या शहरांमध्ये तिच्या ब्रँडची प्रदर्शनं आयोजित केली जातात. याशिवाय तिने 'दुआ' नावाचा आणखी एक फॅशन ब्रँड सुरू केला आहे. या ब्रँडला तिने आपल्या मुलीचे नाव दिलं आहे. अनम 'दावत-ए-रमजान' या प्रदर्शनाचंही आयोजन करते. या प्रदर्शनाला दरवर्षी मोठ्या संख्येने लोक भेट देतात.

7 / 9
अनम मिर्झाची संपत्ती जवळपास 331 कोटी रुपये आहे. फॅशन ब्रँड्स, व्यवसाय, यूट्यूबवरील व्हिडीओ, सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून तिची कमाई होते. अनम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

8 / 9
ती आपल्या कुटुंबासोबतचे फोटो, प्रवासाचे व्हिडीओ आणि दैनंदिन आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करते. बहीण सानिया मिर्झासोबतही तिचं खास बॉन्डिंग पाहायला मिळतं.

9 / 9
Follow Us
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग

न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?