AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या नावावर फक्त 250 रूपयांत उघडा सुकन्या समृद्धी योजनेचे खाते; मिळवा 1.42 लाख

मुलगी जन्माला आली की आई - वडिलांच्या मनात तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या अनेक गो्ष्टिंचे नियोजन सुरू होतं. तिचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावं, यासाठी अनेक पालक आधीपासूनच बचत करण्याचा विचार करतात. अशाच पालकांसाठी केंद्र सरकाराची सुकन्या समृद्धी योजना उपयोगी ठरू शकते.

| Updated on: Nov 01, 2026 | 8:27 PM
Share
मुलगी जन्माला आली की आई - वडिलांच्या मनात तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या अनेक गो्ष्टिंचे नियोजन सुरू होतं. तिचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावं, यासाठी अनेक पालक आधीपासूनच बचत करण्याचा विचार करतात.

1 / 7
अशाच पालकांसाठी केंद्र सरकाराची  सुकन्या समृद्धी योजना उपयोगी ठरू शकते. या योजनेत अगदी 250 रूपयांपासून खात सुरू करता येतं. विशेष म्हणजे, सध्या या योजनेवर 8.2% वार्षिक व्याज दिलं जात आहे.

2 / 7
कोण उघडू शकतं हे खातं : सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने खाते उघडता येते. हे खाते मुलीचे आई - वडील उघडू शकतात. एका मुलीच्या नावाने खाते उघडता येते. त्यानंतर दोन मुलींसाठीही खाते उघडता येते, मात्र तिळ्या किंवा जुळ्या मुलींसाठी अतिरिक्त नियम आहेत.

3 / 7
किती पैसे जमा करता येतात : या खात्यात सुरूवातीला किमान 250 रूपये जमा करावे लागतात. त्यानंतर एका आर्थिक वर्षात 250 रूपये जमा करणं आवश्यक आहे.  एका वर्षांत जास्तीत जास्त दीड लाख रूपये जमा करता येतात. दर महिन्याला पैसे भरणं गरजेचे नाही. आपल्या सोयीनुसार पैसे जमा करता येतात. 21 वर्षांनी खाते उघडून त्याचा लाभ घेता येतो.

4 / 7
सध्या किती व्याज मिळतं :ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तीन महिन्यांसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2 % वार्षिक ठेवण्यात आला आहे. या योजनेतील व्याजाची गणना नियमानुसार केली जाते आणि ते दरवर्षी खात्यात जमा होतं. मात्र हा व्याजदर कायम एकसारखा राहिल असं नाही. केंद्र सराकारकडून दर तीन महिन्यांसाठी लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित केले जातात.

5 / 7
खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात? : खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचा अर्ज आणि पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड किंवा नियमांनुसार फॉर्म 60 आवश्यक असतो. खाते पोस्ट ऑफिस किंवा या योजनेसाठी अधिकृत असलेल्या बँकेत उघडता येतं.

6 / 7
पैसे कधी काढता येतात ? : मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील रकमेच्या 50 टक्क्यापर्यंत पैसे काढण्याची सुविधा आहे. यासाठी योजनेतील वय आणि आवश्यक कागदपत्रांचे नियम पुर्ण करावे लागतात. मुलीच्या लग्नासाठीही नियमानुसार खाते बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

7 / 7
Follow Us
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला