AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड सुंदर गाणं पण लता मंगेशकरांनी रागात गायलं, पण ठरलं सुपरहिट, ऐकताच मन होते शांत

लता मंगेशकर यांनी 48 वर्षांपूर्वी रागात गायलेलं गाणं. रेकॉर्डिंग पूर्ण होताच स्टुडिओतून निघून गेल्या. पण गाणं प्रदर्शित झाल्यानंतर ठरलं प्रचंड सुपरहिट. आजही ऐकताच मनाला मिळतो सुकून.

| Updated on: Nov 01, 2026 | 8:49 PM
Share
भारतीय संगीतविश्वातील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने हजारो अजरामर गाण्यांना नवी ओळख दिली. अनेक दशकांपर्यंत त्यांनी आपल्या गायकीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

भारतीय संगीतविश्वातील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने हजारो अजरामर गाण्यांना नवी ओळख दिली. अनेक दशकांपर्यंत त्यांनी आपल्या गायकीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

1 / 5
मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील एका गाजलेल्या गाण्याबाबतचा रंजक किस्सा फार कमी लोकांना माहिती आहे. राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील लोकप्रिय टायटल साँग गाण्यासाठी लता मंगेशकर यांनी सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता.

2 / 5
एवढेच नाही तर त्या राज कपूर यांच्यावर इतक्या नाराज झाल्या होत्या की, त्यांनी रेकॉर्डिंगदरम्यान त्यांच्याशी बोलण्यासही नकार दिला होता. पण पंडित नरेंद्र शर्मा यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी काही अटी ठेऊन हे गाणं गायलं.

3 / 5
त्यानुसार लता मंगेशकर यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले आणि कोणाशीही संवाद न साधता त्या स्टुडिओतून निघून गेल्या. त्यानंतरही दोघांमधील रॉयल्टीवरून वाद सुरूच राहिला.

त्यानुसार लता मंगेशकर यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले आणि कोणाशीही संवाद न साधता त्या स्टुडिओतून निघून गेल्या. त्यानंतरही दोघांमधील रॉयल्टीवरून वाद सुरूच राहिला.

4 / 5
मात्र, पुढे राज कपूर यांनी लता मंगेशकर यांची समजूत काढली आणि त्यांच्यातील मतभेद दूर झाले.   टीप : या बातमीतील प्रसंग राज कपूर यांच्यावरील पुस्तकातील उल्लेख आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर आधारित आहेत.

5 / 5
Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती