सण-उत्सव असो की समारंभ महिला, मुलीचं श्रृंगार.. आलच..मग, याच मेकअप साठी लागतो तासनतास वेळ मात्र, आता वेळखाऊ मेकअप मध्ये चुटकी सरशी केसांची हेअरस्टाइल करता येईल अशा काही खास टिप्स आणि विशेष हेअरस्टाईलच्या सोप्या आयडीया आज आपण पाहणार आहोत.
आजकाल बऱ्याच जणांना सतत कोल्ड ड्रिंक (शीतपेये) अथवा एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय असते. ते प्यायल्याने शरीराला एनर्जी आणि अनेक पोषक तत्वे मिळतील, असा त्यांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात ही ड्रिंक्स शरीरासाठी अतिशय धोकादायक असतात. आणि त्याचे कारण असते त्यामध्ये असलेली अतिरिक्त प्रमाणातील साखर, जी मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकत�
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाने केला धक्कादायक प्रकार, जे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. शाळेत न गेलेल्या मुलाने आईला फसवण्यासाठी हा प्रकार केला आहे.
देशातून सर्व पक्ष नष्ट होतील, फक्त भाजपच उरणार आहे. असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे म्हणणे आहे. आपल्या विचारधारेवर चालत राहिल्यास देशातून प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील, असे ते म्हणाले.
पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टॅक्सच्या आधी प्रोफीट 432 कोटी रुपये राहिला आहे. तर मागील वर्षी पहिल्या तिमाहीमध्ये प्रोफीट केवळ 102 कोटी रुपये होता. तर दुसरीकडे टॅक्सनंतर कंपनीचा प्रोफीट 321 कोटी रुपये नोंदविण्यात आला होता. यंदा टीव्हीएसने दुचाकी आणि तीन चाकीची एकूण 9.07 लाख युनिट्सची विक्री केली आहे.
पुढील तीन महिन्यांमध्ये लाँच होत असलेल्या 4 एसयुव्ही कार्सची माहिती जाणून घेणार आहोत. या अपकमिंग एसयुव्ही कार्सची भारतातील अनेक ग्राहक वाट बघत आहेत. एसयुव्ही सेगमेंट म्हणजे, स्पोर्ट्स युटीलिटी व्हीकल, ज्यातून युजर्सना एक चांगला ग्राउंड क्लिअरन्स, चांगला बूटस्पेस आणि दमदार व्ह्यू एक्सपीरियन्स मिळू शकतो.
मी भारतात आल्यापासून मला खूप छान वाटतं आहे. मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय. तसेच मी अनोळखी लोकांसोबत आहे असं मला वाटतं नाही. विशेष म्हणजे माझ्यासाठी इथे कोणी नवीन नाही, सगळेचं जुने आहेत. असं पाकिस्तानातून आलेली तरूणी शुमाइला हीने सांगितले.
नालासोपारा पूर्व स्टेशन रोड ते सेंट्रल पार्क ओसवाल नगरी, आचोळा रोड, वसई नवजीवन, वालीव, सनसिटी रोड, विरार विवा कॉलेज रोड, स्टेशन ते बोलींज रोड वर पाणीच पाणी झाले आहे.
IRDAI द्वारे कार इन्शूरन्सच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तुम्ही गाडी कशी चालवता, नियमांचे किती पालन करता या बाबी लक्षात घेऊन आता तुमच्या कार इन्शूरन्सचा प्रीमिअम ठरवण्यात येईल.
अनेक दिवसांपासून बोगद्याचे काम चालू आहे. दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढीलवर्षी दोन्ही बोगद्याचे काम पुर्ण झाल्यानंतर तिथल्या नागरिकांचा प्रवास सुकर होण्याची चिन्ह अधिक आहेत.