AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना किसिंग सीन, ना प्रचंड बोल्ड, 32 वर्षांपूर्वीचं ते 5 मिनिट 39 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ऐकताच थिरकतात लोक

5 मिनिट 39 सेकंदाचं ते बॉलिवूडमधील रोमँटिक गाणं, जे ऐकताच अंगावट येतात शहारे, 32 वर्षानंतरही प्रचंड लोकप्रिय. एकदा ऐकायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक.

| Updated on: Feb 09, 2026 | 2:07 PM
Share
सन 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटातील एक गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजं आहे. हे गाणं लागलं की आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. प्रचंड पाऊस, अंधार, रोमँटिक वातावरण आणि दोन कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे हे गाणं त्या काळात चर्चेचा विषय ठरलं होतं.

1 / 6
इतकंच नाही तर हे गाणं पाहताना अनेक घरांमध्ये लहान मुलांसमोर टीव्ही बंद केला जायचा तर कपल्स एकमेकांकडे रोमँटिक नजरेने पाहायचे. आम्ही ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव आहे ‘टिप टिप बरसा पानी’. हे गाणं केवळ त्या काळातच नाही तर आजही बॉलिवूडच्या सर्वात आयकॉनिक आणि रोमँटिक गाण्यांपैकी एक मानलं जातं.

2 / 6
‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं अभिनेत्री रवीना टंडनच्या करिअरमधील सर्वात मोठ्या आणि लक्षवेधी हिट्सपैकी एक ठरलं. या गाण्यामुळे रवीनाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आणि ती रातोरात ग्लॅमर आयकॉन बनली.

‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं अभिनेत्री रवीना टंडनच्या करिअरमधील सर्वात मोठ्या आणि लक्षवेधी हिट्सपैकी एक ठरलं. या गाण्यामुळे रवीनाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आणि ती रातोरात ग्लॅमर आयकॉन बनली.

3 / 6
पिवळ्या रंगाच्या साडीत, पावसात भिजत दिलेल्या तिच्या बोल्ड आणि किलर अदा आजही लोक विसरू शकत नाहीत. अनेकांना हे माहित नसेल, पण रिपोर्ट्सनुसार या गाण्याच्या शूटिंगदरम्यान रवीना टंडनला जोरदार ताप आला होता.

4 / 6
ताप असूनही तिने थंड पाण्यात भिजत शूटिंग केलं आणि अभिनेता अक्षय कुमारसोबत जबरदस्त रोमँटिक परफॉर्मन्स दिला.

ताप असूनही तिने थंड पाण्यात भिजत शूटिंग केलं आणि अभिनेता अक्षय कुमारसोबत जबरदस्त रोमँटिक परफॉर्मन्स दिला.

5 / 6
सुरुवातीला या गाण्याच्या शूटिंगबाबत ती थोडी हिचकिचत होती, असंही सांगितलं जातं. मात्र एकदा कॅमेरा सुरू झाल्यावर तिने आपली पूर्ण एनर्जी झोकून दिली. या गाण्यामध्ये कोणताही किसिंग सीन किंवा अति बोल्ड सीन नाही. तरीसुद्धा हे गाणं प्रचंड रोमँटिक वाटतं.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?