AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special FD Calculation : 444 दिवसांच्या स्पेशल FD च्या व्याजदरात वाढ, 10 लाखांवर किती कमाई होणार?

Special FD Calculation : 444 दिवसांच्या स्पेशल FD च्या व्याजदरात वाढ करण्यात आला आहे. आता 10 लाखांवर किती कमाई होणार, जाणून घ्या

| Updated on: Nov 12, 2026 | 2:46 PM
Share
सरकारी बँक इंडियन ओवरसीज बँकने 444 दिवसांच्या स्पेशल फिक्स डिपॉजिटच्या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 3 कोटींहून कमी असलेल्या एफडीवरील व्याज दरावर 15 बेसिस पॉइंटमध्ये वाढ केली आहे.

सरकारी बँक इंडियन ओवरसीज बँकने 444 दिवसांच्या स्पेशल फिक्स डिपॉजिटच्या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 3 कोटींहून कमी असलेल्या एफडीवरील व्याज दरावर 15 बेसिस पॉइंटमध्ये वाढ केली आहे.

1 / 5
444 दिवसांच्या स्पेशल एफडीवरील व्याजदर 6.60 टक्क्यांहून 6.75 टक्के इतका व्याज करण्यात आलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईतही बदल होणार आहे. आता या बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांना नवीन एफडी व्याजदर लागू होईल.

2 / 5
बँकेने 444 दिवसांच्या नॉन-कॉलेबल FD वर व्याजदर 10 बेसिस पॉइंट वाढवून 6.85 टक्के व्याज केलं आहे.   याआधी या एफडीवर 6.75 टक्के इतके व्याज मिळत होते. 444 दिवसांच्या NRE टर्म डिपॉजिटचा व्याज दर 6.60 टक्क्यांवरून 6.75 टक्के इतका केला आहे.

3 / 5
IOB च्या 444 दिवांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना व्याज दर सामान्य व्याजदराच्या तुलनेत 0.50 टक्के व्याज अधिक दिलं जातं. तर 80 हून अधिक  वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुपर सिनियर सिटीजन अंतर्गत 0.75 अतिरिक्त व्याज दिलं जातं. सध्या सामान्य ग्राहकांना एफडीवर 6.75 टक्के व्याज दर दिला जात आहे.

4 / 5
तुम्ही सामान्य ग्राहकांना 6.75 व्याज दर दिला जात आहे. तुमच्या 10 लाखांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 92,671 व्याज मिळेल. तर 444 दिवसांनंतर एकूण10,92, 671 रुपये मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत एकूण 99,532 रुपये व्याज मिळेल. म्हणजे 444 दिवसानंतर तुम्हाला एकूण 10,99,532 रुपये मिळेल.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल